arogya sevak bharti arogya sevak syllabus arogya sevak qualification– आरोग्य सेवक जाहिरात कधी येईल याची माहिती यामध्ये दिली आहे. arogya सेवक साठी पात्रता काय असेल असणार आहे २०२२ मधील भरती साठी त्याचबरोबर वय मर्यादा किती असेल आणि वयामध्ये सुट भेटेल का आरोग्य सेवक पदांची त्याची माहिती दिली आहे. आरोग्य सेवक पदाची परीक्षा तारीख काय असेल व परीक्षा कशी होईल त्याचबरोबर परीक्षा साठी आरोग्य सेवक साठी सविस्तर अभ्यासक्रम काय आहे व आरोग्य सेवकचा पगार किती असतो असी माहिती खालीलप्रमाणे दिली आहे.
arogya sevak bharti arogya विभाग

- आरोग्य सेवक पदभरती बद्दल माहिती पुढील प्रमाणे आहे.
- आरोग्य सेवक जाहिरात कधी येईल?
- पात्रता काय असेल ?
- वय मर्यादा ?
- परीक्षा तारीख ?
- परीक्षा कशी होईल ?
- सविस्तर अभ्यासक्रम काय आहे ?
- आरोग्य सेवक पगार किती असतो ?
आरोग्य सेवक जाहिरात कधी येईल?
जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत आरोग्य सेवक हे पद भरले जाते या साठी वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे त्याची माहिती खालीलप्रमाणे आहे.
आरोग्य सेवक , आरोग्य सेविका – (२६ मार्च २०२३ सकाळी ११ ते २) परीक्षा होईल
जाहिरात प्रसिद्ध होण्याची तारीख | १ ते ७ जानेवरी २०२३ दरम्यान |
Online अर्ज सुरुवात | ८ ते २२ जानेवारी २०२३ पर्यंत |
परीक्षा तारीख | आरोग्य पर्यवेक्षक – (२५ मार्च २०२३ , सकाळी ११ ते १ ) औषधनिर्माता -(२५ मार्च २०२३ रोजी दुपारी ३ ते ५ वेळेत) आरोग्य सेवक , आरोग्य सेविका – (२६ मार्च २०२३ सकाळी ११ ते २) Lab technician-(२६ मार्च २०२३ दुपारी ३ ते ५) |
आरोग्य सेवक पदाची शैक्षणिक पात्रता काय असेल
२०१९ ची पात्रता कायम राहील gr नुसार फक्त एकां परीक्षा साठी
पुरुष आरोग्य सेवक या साठी शैक्षणिक पात्रता- विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शालांत परीक्षा उतीर्ण झालेले उमेदवार (१० वी पास) ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचार्यांसाठी असणारा १२ महिन्याचा मुलभूत पाठ्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केलेला नसेल अशा उमेदवारांनी नियुक्ती नंतर असे प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे.
आरोग्य सेवक पदासाठी वय मर्यादा
२०१९ च्या जाहिरातीप्रमाणे ज्या उमेदवारांनी यापुर्बी अर्ज केलेले आहेत व सध्या वयाधिक्य झाले असल्याने ते परीक्षेस बसण्यास अपात्र होऊन अशा उमेदवारांचे नुकसान होऊ नये या करीता अशा उमेदवारांचे अर्ज स्वीकारून पुढील फक्त एका परीक्षेस बसण्याकरिता अशा उमेदवारांना वयोमर्यादा सूट देण्यात येत आहेत असा gr ग्रामविकास विभागने प्रसिद्ध केला आहे.
जिल्हा परिषद आरोग्य सेवक पदाची परीक्षा कसी होईल
ग्रामविकास विभागाने नवीन gr प्रसिद्ध केला आहे ज्यामध्ये जिल्हा निवड मंडळ ऐवजी online परीक्षा tcs अथवा ibps या कंपनी मार्फत घेण्यासाठी सर्व जिल्हा परिषद यांना आदेश दिले आहेत .
आरोग्य सेवक अभ्यासक्रम २०२२ : arogya sevak syllabus 2022
aarogya sevak syllabus 2022 –
- परीक्षा वेळ – ९० मिनिटे
- नकारात्मक गुण – नाही
- एक प्रश्न – २ मार्क
- परीक्षा अभ्यासक्रम – १० वी दर्जा
पदाचे नाव | इंग्रजी | मराठी | सामान्य ज्ञान | तर्कक्षमता /अनुमानात्मक चाचणी | तांत्रिक प्रश्न | एकूण प्रश्न | एकूण गुण |
---|---|---|---|---|---|---|---|
आरोग्य सेवक | १५ प्रश्न (३० गुण ) | १५ प्रश्न (३० गुण ) | १५ प्रश्न (३० गुण ) | १५ प्रश्न (३० गुण ) | ४० प्रश्न (80 गुण ) | १०० | २०० |
काठीण्य पातळी | १० वी | १० वी | १० वी | १० वी | १० वी |
आरोग्य सेवक पगार किती असतो arogya sevak salary iu Maharashtra
aarogya sevak salary , arogya sevak in hand salary payment
पगार | मेट्रो शहर (महानगर) (२४%) | शहर urban (१६%) | ग्रामीण भाग (८%) |
---|---|---|---|
Basic Payment | 25500 | 25500 | 25500 |
घर भत्ता (H.R.A) | 6120 | 4080 | 2010 |
महागाई भत्ता (D.A) 21% | 5355 | 5355 | 5355 |
वाहतूक भत्ता (T.A) | 3600 | 1800 | 1800 |
Gross Salary | 40575 | 36735 | 34695 |
PF -10% | 2550 | 2550 | 2550 |
In hand salary | 38025 | 34185 | 32145 |
प्रत्येक वर्षी पगार किती वाढतो
पगार – ८११०० पर्यंत वाढत राहतो
प्रत्येक वर्षी बेसिक पे ३% वाढ
महागाई भत्ता ७ ते ६ % वाढ
सर्व वाढ करून ४ वर्षा नंतर आरोग्य सेवक पगार किती वाढेल पहा –
पगार | मेट्रो शहर (महानगर) (२४%) | शहर urban (१६%) | ग्रामीण भाग (८%) |
Basic Payment | २८७०० | २८७०० | २८७०० |
घर भत्ता (H.R.A) | ६८८८ | ४५९२ | २२९६ |
महागाई भत्ता (D.A) ४५% | १२९१५ | १२९१५ | १२९१५ |
वाहतूक भत्ता (T.A) | ३६०० | १८०० | १८०० |
Gross Salary | ५२१०४ | ४८००८ | ४५७१२ |
PF -10% | २८७० | २८७० | २८७० |
In hand salary | ४९२३४ | ४५१३८ | ४२८४२ |