जिल्हा परिषद भरती २०२३- ग्रामसेवक अभ्यासक्रम: zilha parishad bharti syllabus

जिल्हा परिषद नवीन जाहिरात !! GR पहा new

जिल्हा परिषद भरती २०२३- ग्रामसेवक अभ्यासक्रम: zilha parishad bharti – जिल्हा परिषद भरती २०२३ मध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे, या मध्ये ग्रामसेवक या हि पदाचा समावेश आहे. जिल्हा परिषद ग्रामविकास मार्फत आज नवीन शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. ज्या मध्ये सर्व गट क जिल्हा परिषद मधील पदांचा समावेश आहे. नवीन जिल्हा परिषद पद भरती मध्ये संपूर्ण महाराष्ट्र मध्ये सर्व जिल्हा परिषद मिळून एकूण १८००० पेक्षा जास्त पदांचा समावेश आहे. हि जिल्हा परिषद भरती IBPS या खाजगी कंपनी मार्फत राबवली जाणार आहे, त्या मध्ये प्रत्येक पदानुसार प्रश्नपत्रिका स्वरूप व सविस्तर अभ्यासक्रम प्रसिद्ध करण्यात आला आहे त्याची माहिती पुढील प्रमाणे आहे.

ग्रामसेवक जिल्हा परिषद भरती – प्रश्न पत्रिका स्वरूप व अभ्यासक्रम

प्रश्नपत्रिकेचे स्वरूप –

ग्रामसेवक भरती जिल्हा परिषद भरती साठी प्रश्नपत्रिका व परीक्षा स्वरूप कसे असेल त्या बद्दल सविस्तर शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहे त्याची माहिती खालीलप्रमाणे आहे.

  • परीक्षा online असेल
  • एकूण प्रश्न – १००
  • एकूण गुण – २००
  • परीक्षा कालावधी – १२० मिनिटे
  • प्रश्नपत्रिका दर्जा – १० वी व कृषी पदविका
  • प्रश्नपत्रिका भाषा – इंग्रजी व मराठी मध्ये

अभ्यासक्रम ग्रामसेवक भरती २०२३

  • मराठी – १५ प्रश्न ३० गुण
  • इंग्रजी – १५ प्रश्न ३० गुण
  • सामान्य ज्ञान – १५ प्रश्न ३० गुण
  • बुद्धीमापन व गणित- १५ प्रश्न ३० गुण
  • तांत्रिक प्रश्न – ४० प्रश्न व 80 गुण

ग्रामसेवक साठी सविस्तर अभ्यासक्रम

तांत्रिक अभ्यासक्रम – कंत्राटी ग्रामसेवक

अ) समाजशास्त्र विषयक ज्ञान

  1. समाज मानसशास्त्र
  2. समुदाय संस्था
  3. समाजसुधारकांचे योगदान
  4. सामाजिक समस्या
  5. सामाजिक योजना आणि सामाजिक कायदे

ब) पंचायतराज व्यवस्था

  1. ७३ वी घटनादुरुस्ती
  2. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था (ग्रामीण)

क) कृषी विषयक ज्ञान

  1. कृषी मूलतत्वे
  2. पीक उत्पादन तंत्रज्ञान
  3. फलोत्पादन
  4. पीक संरक्षण
  5. कृषी औजारे, यंत्र व आधुनिक सिंचन पध्दती
  6. कृषी विस्तार व माहिती तंत्रज्ञान सहकार पतपुरवठा
  7. पशुसंवर्धन, कुक्कुटपालन व रेशीम उद्योग
  8. सेंद्रिय शेती
  9. कृषी आधारित उद्योग

ड) इतर

  1. आपत्ती व्यवस्थापन
  2. महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था
  3. केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण विकासाच्या विविध योजना
  4. मुलभूत संगणक ज्ञान
  5. माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
  6. जैव विविधता
  7. सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन

मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान, बुद्धीमापन व गणित या विषयांसाठी अभ्यासक्रम

संवर्ग- १) कंत्राटी ग्रामसेवक

मराठी (बारावी)

  • सर्वसाधारण शब्दसंग्रह
  • वाक्यरचना
  • व्याकरण
  • म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग
  • उताऱ्यावरील प्रश्न

इंग्रजी (बारावी)

  • General vocabulary
  • Sentence Structure
  • Grammar
  • Idioms & Phrases- their meaning and use
  • Comprehension

बौद्धिक चाचणी (बारावी)

  • सामान्य बुद्धीमापन व आकलन
  • तर्क आधारित प्रश्न
  • अंकगणित आधारित प्रश्न

सामान्य ज्ञान (बारावी)

  • आधुनिक भारताचा इतिहास
  • भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल
  • भारतीय अर्थव्यवस्था
  • ग्रामप्रशासन, जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन रचना संघटन, कार्ये
  • महाराष्ट्रातील समाज सुधारक
  • चालू घडामोडी
  • भारताचे शेजारील राष्ट्रांशी संबंध
  • कृषि आणि ग्रामीण विकास
  • संबंधित जिल्ह्याचा भूगोल, सामाजिक इतिहास, हवामान इत्यादी स्थानिक बाबी / वैशिष्ट्ये.

सविस्तर अभ्यासक्रम GR Download करा

Zilla Parishad Recruitment 2023- Gram Sevak Syllabus: zilha parishad bharti– Zilla Parishad Recruitment 2023 is going to recruit various posts, including the post of Gram Sevak. A new government decision has been released today through Zilla Parishad Gram Vikas. Which includes all Group C Zilla Parishad posts. New Zilla Parishad Vacancy includes total of more than 18000 posts in all Zilla Parishads across Maharashtra. This Zilla Parishad recruitment is going to be conducted through IBPS, a private company, in which the question paper format and detailed syllabus has been released for each post, the information is as follows.

Gram Sevak Zilla Parishad Recruitment – Question Paper Format and Syllabus

Format of Question Paper –

As per the details provided, the format of the question paper will consist of 100 questions with a total of 200 marks. The exam duration will be 120 minutes, and the questionnaire will be in English and Marathi languages. The level of the question paper will be based on 10th standard and Agriculture Diploma. It is important for candidates to prepare well for the exam as the competition is expected to be tough. As there is no information provided about the detailed syllabus, candidates should refer to the official website of the Zilla Parishad or IBPS for the updated syllabus and prepare accordingly. Gram Sevak Bharti Zilla Parishad Recruitment Question Papers and Examination Format Information about the detailed government decision has been published as follows.

  • Exam will be online
  • Total Questions – 100
  • Total Marks – 200
  • Exam Duration – 120 Minutes
  • Question Paper Level – 10th and Agriculture Diploma
  • Questionnaire Language – In English and Marathi

Course Gram Sevak Recruitment 2023

  • Marathi – 15 Questions 30 Marks
  • English – 15 Questions 30 Marks
  • General Knowledge – 15 Questions 30 Marks
  • Intelligence and Mathematics- 15 Questions 30 Marks
  • Technical Questions – 40 Questions and 80 Marks
error: Content is protected !!