You are currently viewing zilha parishad bharti maharddzp 2022 syllabus in marathi
जिल्हा परिषद भरती २०१९

zilha parishad bharti maharddzp 2022 syllabus in marathi

maharddzp जिल्हा परिषद भरती अभ्यासक्रम

zilha parishad bharti maharddzp 2022 syllabus in marathimaharddzp जिल्हा परिषद मध्ये १३००० पदांची भरती साठी २०१९ मध्ये अर्ज माहापारीक्षा मार्फत मर्ज भरून घेतले होते , परंतु नवीन सरकार आले आणि mahapriksha पोर्टल बंद करण्यात आले . व परीक्षा बद्दल कोविड मध्ये १३००० पदांची भरती झाली नाही . कारण त्यात वित्त विभागाने पदभरती वर निर्बंध घातले होते .

परंतु आरोग्य सेवा संबधी पदे भरण्यास मान्यता देण्यात आली . परंतु खाजगी कंपनी च्या परीक्षा घेण्याच्या प्रक्रिया मुळे आरोग्य विभाग मधील गट क व ड चे पेपर फुटले आणि त्याचा फटका जिल्हा परिषद मधील पाच संवर्ग ज्यामध्ये आरोग्य सेवक , आरोग्य सेविका , औषधनिर्माता , प्रयोगशाळा technician ,आरोग्य पर्यवेक्षक या पदांची भरती झाली नाही , कारण आरोग्य विभाग भरतीची परीक्षा घेणारी खाजगी कंपनी व जिल्हा परिषद परीक्षा घेणारी परीक्षा कंपनी एकच होती न्यासा कंपनी .

त्यात मग खूप वेळ गेला , शेवटी सरकारने न्यासा कंपनी रद्द केली व नवीन तीन कंपन्या चे panel आणले तेव्हा पासून पुढे अजून एक GR प्रसिद्ध झाला जो सरळ सेवा परीक्षा आता जिल्हा निवड समितीयांच्यात अजून मार्फत घेण्यासाठी आहे , तर आता जिल्हा निवड समिती आणि जिल्हा परिषद यांच्या मध्ये अजून हि परीक्षा बद्दल मुहर्त लागत नाही असो . आता तर नवीन सरकार आले आहे परंतु याचा परिणाम या भरती वर होयला नाही पाहिजे कारण हि भरती जुनी आहे व याला मान्यता मंत्रिमंडळ ची आहे . तर जिल्हा परिषद आरोग्य विभाग मधील तारखा परीक्षाच्या लवकरच येतील त्याचा अभ्यासक्रम खालील प्रमाणे आहे.

zilha parishad bharti maharddzp 2022 syllabus in marathi अभ्यासक्रम

आरोग्य सेवक /सेविका , औषधनिर्माता,प्रयोगशाळा technician ,आरोग्य पर्यवेक्षक या पदांची परीक्षा व अभ्यासक्रम खाली दिला आहे .

zilha parishad bharti maharddzp 2022 syllabus in marathi
zilha parishad bharti maharddzp 2022 syllabus in marathi

arogya vibhag जिल्हा परिषद भरती पगार

औषधनिर्माता पागार- वेतनश्रेणी एस – १० , २९२०० ते ९२३००

आरोग्य सेवक पुरुष पागार- वेतनश्रेणी एस – ८ , २५५०० ते ८११००

arogya सेवक पुरुष हंगामी फवारणी कर्मचारी पागार- वेतनश्रेणी एस – ८ , २५५०० ते ८११००

सेविका महिला आरोग्य सेवक पागार- वेतनश्रेणी एस – ८ , २५५०० ते ८११००

प्रयोगशाळा तंत्रज्ञ पागार- वेतनश्रेणी एस – 13 -35400- 112400

आरोग्य पर्यवेक्षक पागार- वेतनश्रेणी एस – 13 -35400- 112400