पनवेल महानगरपालिका मध्ये ३७७ पदांची जाहिरात प्रसिद्ध

Panvel Mahanagarpalika Bharti 2023

Panvel Mahanagarpalika Bharti 2023: 377 Posts Available for Panvel Municipal Corporation Recruitment

Panvel Mahanagrplaika ( Panvel Municipal Corporation Recruitment) announced new bharti panvel mahanagr palika in various department for 377 posts like group A, B , C, D. Panvel Mahangar Plalika invited online application their official website www.panvelcorporation.com , Interested and eligible candidates can apply from 13th July 2023 to 17th September 2023. there are total 41 cadre posts like Mali, Garden keeper , Driver , Clerks , stenographer , Sanitary Inspector , Librarians , Sport officers , Surveyor , Engineers , Staff nurse , Arogya sevika ( ANM) , Pharmacist , Medical officers etc.

Panvel Municipal corporation bharti 2023 announced today for total 377 posts there are online applications invited , who are eligible and interested candidates can apply through official website panvel Mahanagarpalika . in this blog we are discuss panvel Mahanagarpalika recruitment details like , panvel Mahanagarpalika detailed advertisement and online application links, panvel Mahanagarpalika bharti syllabus , panvel Mahanagarpalika education qualifications , panvel Mahanagarpalika bharti related information for in future yo can visit out website www.majinoukriguru.in.

पनवेल महानगरपालिका भरती २०२३

पनवेल महानगरपलिका भरती २०२३ साठी एकूण ३७७ पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे, या मध्ये एकूण ४१ संवर्गाची पदे आहेत. पनवेल महानगरपालिका भरती साठी online अर्ज १३ जुलै पासून ते १७ ऑगस्ट २०२३ पर्यंत करायचे आहेत. या मध्ये आरोग्य विभाग मधील आरोग्य अधिकारी , स्टाफ नर्स , आरोग्य सेविका, औषधनिर्माता , लिपिक त्याच बरोबर अग्निशामक विभाग व गार्डन संबधित माली व उद्यान निरीक्षक असा अनेक पदांची भरती केली जात आहे. त्या साठी सविस्तर जाहिरात लिंक खाली दिली आहे तेथून तुम्ही सर्व माहिती पाहू शकता.

Panvel Municipal Corporation Bharti 2023

एकूण पदे – ३७७

अर्ज सुरुवात दिनांक – १३ जुलै २०२३

शेवटची तारीख – १७ सप्टेंबर २०२३

अर्ज प्रक्रिया – online

अधिकृत website – www.panvelcorporation.com

रिक्त पदांची माहिती पनवेल महानगरपालिका २०२३

पदाचे नाव एकूण पदे
माता व बाल संगोपन अधिकारी, गट अ
क्षयरोग अधिकारी गट अ
हिवताप अधिकारी
वैद्यकीय अधिकारी
पशुशल्य चिकित्सक
महापालिका उप सचिव 
महिला व बालकल्याण अधिकारी गट ब
माहिती व जनसंपर्क अधिकारी गट ब
सहाय्यक नगररचनाकार गट ब
सांख्यिकी अधिकारी गट ब
उपमुख्य अग्निशामक अधिकारी गट ब
उप अग्निशमन केंद्र अधिकारी गट क
प्रमुख अग्निशमन विमोचक 
अग्निशामक,  गट क 72
चालक यंत्र चालक गट क31
औषध निर्माता गट क
सार्वजनिक आरोग्य परिचारिका गट क
अधिपरिचारिका (जी.एन.एम)
परिचारिका (ए.एन.एम)25
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी/ विद्युत/ संगणक/ स्थापत्य /हार्डवेअर नेटवर्किंग)७+६+१+१६+१
भूमापक/ सर्वेअर4
आरेख ( ड्राफ्ट्समन / स्थापत्य /तांत्रिक )
सहाय्यक विधी अधिकारी
कनिष्ठ सुरक्षा अधिकारी
सहाय्यक क्रीडा अधिकारी
सहाय्यक ग्रंथपाल
स्वच्छता निरीक्षक
लघु लिपिक टंकलेखक
लघुलेखक निम्न श्रेणी ( इंग्रजी / मराठी ) 
कनिष्ठ लिपिक (लेखा)
`कनिष्ठ लिपिक (लेखा परीक्षण)
  लिपिक टंकलेखक गट क ११८
वाहन चालक जड१० 
वाहन चालक हलके9
व्हालमन / कि – कीपर 
उद्यान पर्यवेक्षक 
माळी
एकूण ३७७

पनवेल महानगरपालिका भरती शैक्षणिक पात्रता

The Panvel Municipal Corporation has announced the recruitment for the year 2023, by Panvel Mahanagpalika, for 377 posts. In this blog, we will discuss the short educational qualifications required. For more detailed information regarding the qualifications, please refer to the official advertisement.

 1. माता व बाल संगोपन अधिकारी, गट अ- MBBS व M.D. in P.S.M किंवा MBBS व DPH किंवा स्त्री रोग व प्रस्तुती शास्त्र पदवी MBBS व M.D.OBGY किंवा MBBS व DGO पदवीधारक आणि २ वर्ष अनुभव आवश्यक
 2. क्षयरोग अधिकारी गट अ – MBBS व M.D. in P.S.M किंवा MBBS व DPH किंवा MBBS व M.D (T.B & Chest Diseases) किंवा MBBS व MD मेडिसन किंवा MBBS व T.B & Respiratory Diseases आणि २ वर्ष अनुभव आवश्यक
 3. हिवताप अधिकारी– MBBS व M.D. in P.S.M किंवा MBBS व DPH आणि २ वर्ष अनुभव आवश्यक
 4. वैद्यकीय अधिकारी– MBBS आणि २ वर्ष अनुभव आवश्यक
 5. पशुशल्य चिकित्सक– पाशुवैद्कीय शास्त्र पदवी आणि २ वर्ष अनुभव आवश्यक
 6. महापालिका उप सचिव – विधी शाखेची पदवी आणि ३ वर्ष अनुभव आवश्यक
 7. महिला व बालकल्याण अधिकारी गट ब – समाजसेवा / विधी / मानसशास्त्र / गृह विज्ञान किंवा पोषण विज्ञान पदवी आणि ३ वर्ष अनुभव आवश्यक
 8. माहिती व जनसंपर्क अधिकारी गट ब– Journalism & Mass Communication आणि ३ वर्ष अनुभव आवश्यक
 9. सहाय्यक नगररचनाकार गट ब – Civil Engineering / civil and rural Engineering / Urban and rural engineering / architecture / construction technology / urban planning या पैकी एक पदवी आणि ५ वर्ष अनुभव आवश्यक
 10. सांख्यिकी अधिकारी गट ब – सांख्यिकी विषयाची पदवी आणि २ वर्ष अनुभव आवश्यक
 11. उपमुख्य अग्निशामक अधिकारी गट ब – कोणत्याही शाखेची पदवी व Station Officer & Instructor पाठ्यक्रम ( शरीकिक पात्रता साठी सविस्तर PDF पहा) आणि ६ वर्ष अनुभव आवश्यक
 12. उप अग्निशमन केंद्र अधिकारी गट क – कोणत्याही शाखेची पदवी व Station Officer & Instructor पाठ्यक्रम ( शरीकिक पात्रता साठी सविस्तर PDF पहा) आणि ३ वर्ष अनुभव आवश्यक
 13. प्रमुख अग्निशमन विमोचक– दहावी व अग्निशमन प्रशिक्षण ६ महिने पाठ्यक्रम ( शरीकिक पात्रता साठी सविस्तर PDF पहा) आणि ३ वर्ष अनुभव आवश्यक
 14. अग्निशामक, गट क-दहावी व अग्निशमन प्रशिक्षण ६ महिने पाठ्यक्रम ( शरीकिक पात्रता साठी सविस्तर PDF पहा)
 15. चालक यंत्र चालक गट कअग्निशामक, गट क-दहावी व अग्निशमन प्रशिक्षण ६ महिने पाठ्यक्रम आणि जड वाहन चालवण्याचा परवाना ( शरीकिक पात्रता साठी सविस्तर PDF पहा)
 16. औषध निर्माता गट क – बी फार्म पदवी व नोंदणी आणि २ वर्ष अनुभव आवश्यक
 17. सार्वजनिक आरोग्य परिचारिका गट क -१२ वी व GNM ( B.sc nursing असल्यास प्राधान्य) व PHN धारक आणि २ वर्ष अनुभव आवश्यक
 18. अधिपरिचारिका (जी.एन.एम) – १२ वी व GNM ( B.sc nursing असल्यास प्राधान्य) आणि २ वर्ष अनुभव आवश्यक
 19. परिचारिका (ए.एन.एम) – १२ वी व ANM आणि २ वर्ष अनुभव आवश्यक
 20. कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी/ विद्युत/ संगणक/ स्थापत्य /हार्डवेअर नेटवर्किंग) – त्या पदा संबधी पदवी पूर्ण व काही पदासाठी अनुभव अट
 21. भूमापक/ सर्वेअर – Diploma in Civil Engineering किंवा दहावी नंतर २ वर्षाचे सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र व इतर अट
 22. आरेख ( ड्राफ्ट्समन / स्थापत्य /तांत्रिक ) – १२ वी पास व आरेख व तत्सम समतुल्य अभ्यासक्रम पूर्ण
 23. सहाय्यक विधी अधिकारी – विधी शाखेची पदवी आणि ३ वर्ष अनुभव आवश्यक
 24. कनिष्ठ सुरक्षा अधिकारी – पदवी ( शारीरिक पात्रता साठी जाहिरात पहावी)
 25. सहाय्यक क्रीडा अधिकारी – कोणत्याही शाखेची पदवी व B.P.Ed पदवी व SAI पदविका व अनुभव आवश्यक
 26. सहाय्यक ग्रंथपाल – B.Lib पदवी
 27. स्वच्छता निरीक्षक – स्वच्छता निरीक्षक पदविका उतीर्ण
 28. लघु लिपिक टंकलेखक – कोणत्याही शाखेची पदवी व मराठी अथवा इंग्रजी लघुलेखन वेग 80 शब्द प्रती मिनिट ( व मराठी आणि इंग्रजी टंकलेखन ३० व ४० शब्द प्रती मिनिट बाबत अट जाहिरात मध्ये सविस्तर वाचावी)
 29. लघुलेखक निम्न श्रेणी ( इंग्रजी / मराठी )– कोणत्याही शाखेची पदवी व मराठी अथवा इंग्रजी लघुलेखन वेग १०० शब्द प्रती मिनिट ( व मराठी आणि इंग्रजी टंकलेखन ३० व ४० शब्द प्रती मिनिट बाबत अट जाहिरात मध्ये सविस्तर वाचावी)
 30. कनिष्ठ लिपिक (लेखा) -कोणत्याही शाखेची पदवी व मराठी आणि इंग्रजी टंकलेखन अनुक्रमे ३० व ४० शब्द प्रती मिनिट
 31. कनिष्ठ लिपिक (लेखा परीक्षण) – वाणिज्य शाखेची पदवी व मराठी आणि इंग्रजी टंकलेखन ३० व ४० शब्द प्रती मिनिट टंकलेखन प्रमाणपत्र
 32. लिपिक टंकलेखक गट क – कोणत्याही शाखेची पदवी व मराठी आणि इंग्रजी टंकलेखन ३० व ४० शब्द प्रती मिनिट टंकलेखन प्रमाणपत्र
 33. वाहन चालक (जड वाहन )– दहावी पास व RTO चा जड वाहन चालवण्याचा वैध परवाना आणि बॅज व किमान २ वर्ष अनुभव आवश्यक
 34. वाहन चालक (हलके वाहन) – दहावी पास व RTO चा हलेक वाहन चालवण्याचा वैध परवाना आणि बॅज व किमान २ वर्ष अनुभव आवश्यक
 35. व्हालमन / कि – कीपर – १० वी पास व नळ कारागीर या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण
 36. उद्यान पर्यवेक्षक – कृषी विद्यापीठाची बी एस्सी (हॉर्टिकल्चर) ॲग्रीकल्चर/ फॉरेस्ट्री पदवी /मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्र पदवी
 37. माळी गट ड – दहावी उतीर्ण व माळी व्यवसायाचा १ वर्षाचा अभ्यासक्रम उतीर्ण

परीक्षा शुल्क पनवेल महानगरपालिका भरती २०२३

Panvel Mahanagarpalika Bharti 2023 has invited online applications for various positions. Please find the application fees mentioned below.

गट खुला प्रवर्ग शुल्क राखीव प्रवर्ग उमेदवार शुल्क व अनाथ उमेदवार शुल्क
गट अ व ब१००० रु.९०० रु.
गट क ८०० रु.७०० रु.
गट ड६०० रु.५०० रु..

वय मर्यादा पनवेल महानगरपालिका भरती

 • सर्व उमेदवारसाठी किमान वय मर्यादा – १८ वर्ष
 • खुल्या प्रवर्ग उमेदवारसाठी कमाल वय मर्यादा – ३८ वर्ष
 • राखीव प्रवर्ग उमेदवारसाठी कमाल वय – ४३ वर्ष

सूचना – कोरोना पार्श्वभूमीवर – कमाल वय मर्यादा २ वर्ष शिथिलता असेल ( त्यासाठी सविस्तर जाहिरात पहावी )

Panvel Mahanagarpalika syllabus

The syllabus for Panvel Municipal Corporation Recruitment 2023 is based on an online mode examination. To qualify, open category candidates must score a minimum of 50%, while reserve category candidates must score at least 45%. The final selection and cut-off marks will be determined based on the performance in the written test. For the detailed syllabus of Panvel Mahanagpalika, please visit the official websites: https://mahadma.maharashtra.gov.in/ and https://www.panvelcorporation.com/.

पनवेल महानगरपालिका भरती अर्ज लिंक

Official Website Panvel Municipal corporation
Notification PDF Click Here
apply online click here ( Start 13th July 2023)

error: Content is protected !!
Scroll to Top