अहमदनगर पोलीस भरती २०२२

Ahmednagar Police Recruitment 2022

अहमदनगर पोलीस भरती २०२२ – Ahmednagar Police (Ahmednagar District Police Department) मध्ये नवीन पदांची भरती साठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. ज्यामध्ये Police Constable (Police Shipai), Police Constable Driver (Police Shipai Chalak) या पदांचा समावेश आहे. सर्व पात्र उमेदवार online अर्ज पुढील website वर करू शकतील. https://ahmednagardistpolice.gov.in/ हि अहमदनगर जिल्ह्याची website आहे. एकूण जागा 139 आहेत ज्यामध्ये पोलीस शिपाई आणि पोलीस चालक यांचा समावेश आहे. Ahmednagar Police (Ahmednagar District Police Department) मार्फत विविध पदांची भरती केली जात आहे या साठी अर्ज करण्याची शेवटची तरीख 30th November 2022 आहे.

पोलीस शिपाई अहमदनगर जिल्हा भरती सविस्तर माहिती

अहमदनगर जिल्हा पोलीस पदांची भरती २०२२ साठी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

जिल्हा अहमदनगर
पदाचे नाव पोलीस शिपाई
शैक्षणिक पात्रताबारावी उत्तीर्ण
वय मर्यादा वय मर्यादा साठी सूट देण्यात आली आहे
त्यासाठी सविस्तर जाहिरात ९ नोव्हेंबर नंतर पहा
नोकरी ठिकाणअहमदनगर
अर्ज शुल्क सविस्तर जाहीरात पहा ( ९ नोव्हेंबर नंतर)
अर्ज प्रक्रिया online
अर्ज सुरु होण्याची तारीख ९ नोव्हेंबर २०२२
शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२२

अहमदनगर पोलीस भरती २०२२

पदाची माहितीपोलीस शिपाई
एकूण पदांची संख्या police shipai – 129
driver police – 10
अधिकृत website www.mahapolice.gov.in

पोलीस भरती निवड प्रक्रिया २०२२

२०२२ पोलीस भरती साठी निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे –

  • शारीरिक चाचणी
  • लेखी परीक्षा
  • पोलीस चालक पदांसाठी वाहन चालक कौशल्य चाचणी

निवड प्रक्रिया मध्ये गुण प्रक्रिया

  • शारीरिक चाचणी – ५० गुण
  • लेखी परीक्षा – १०० गुण
  • पोलीस चालक पदांसाठी वाहन चालक कौशल्य चाचणी – ५० गुण

महाराष्ट्र पोलीस भरती शारीरिक चाचणी माहिती

सिंधूदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती २०२२
सविस्तर जाहिरात पहा police shipai – 129
driver police – 10
अधिकृत website website
online अर्ज करा apply online (सुरुवात ९ नोव्हेंबर २०२२ रोजी)
error: Content is protected !!