आंबेगाव अवसरी बुद्रुक येथील पंचायत समिती अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद पुणे अंतर्गत विविध पदांची भरती सुरू आहे ज्यामध्ये तुम्ही 31 मे 2019 पासून ते 22 जून 2021 पर्यंत डेटा एंट्री ऑपरेटर वॉर्डबॉय या पदांसाठी खालील प्रमाणे जी जाहिरात दिलेली आहे त्याच्या अंतर्गत अर्ज करू शकतात या पदांसाठी कुठलीही परीक्षा होणार नाही जास्तीत जास्त म्हणजे तुमचे शेवटच्या वर्षाच्या गुणांवरून तुमची निवड केली जाईल त्याच बरोबर विद्यार्थीमित्रांनो अर्ज चा नमुना तिथेच ऑफिस मध्ये तुम्हाला देण्यात येईल तेथेच फॉर्म भरून तुमची मूळ कागदपत्र तपासून तुम्हाला जॉइनिंग आदेश देण्यात येतील यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागेल ती खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही सर्व जाहिरात सविस्तर वाचूनच अर्ज करा
- डेटा एंट्री 10 जागा कुठल्याही शाखेतील पदवीधर प्राधान्याने वाणिज्य शाखेतील पदवीधर असल्यास प्राधान्य त्याचबरोबर एमएससीआयटी सर्टिफिकेट महत्त्वाचा आहे पदवी मध्ये 75 टक्के पेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांनी अर्ज करावीत वयाची मर्यादा 38 वर्ष
- वॉर्डबॉय 40 जागा आपण कक्ष सेवक असं म्हणतो त्यांच्यासाठी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे प्राधान्य अनुभव बसल्यात देण्यात येईल वयमर्यादा जर बघितली तर ते 40 वर्षापर्यंत आहे
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 जुन 2021
- नोकरीचे ठिकाण आंबेगाव पुणे अवसरी खुर्द
- अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन ऑफिस मध्ये जाऊन
- अर्ज देण्याचे व कागदपत्रे तपासण्याचे ठिकाण पंचायत समिती आंबेगाव