आरोग्य विभाग गट क PCMC भरती हॉल तिकीट प्रसिद्ध– पिंपरी चिंचवड महानगरपालिका , पिंपरी जाहीरात क्रमांक १२६५/२०२१ चे अनुषंगाने जाहीर निवेदन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी , स्टाफ नर्स , सांख्यिकी सहाय्यक , लॅब टेक्निशियन , एक्स रे टेक्रिशियन , फार्मासिस्ट व ए.एन.एम. अभिनामाची रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी , वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिध्द करुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत .
PCMC EXAM Date
शनिवार दिनांक २५/०६/२०२२ रोजी दोन शिफ्टमध्ये सकाळी ९ .०० ते १०.३० व दुपारी १२.३० ते २.०० या वेळेत ऑनलाईन परिक्षा घेण्यात येणार असून
PCMC Arogya vibhag bharti Hall Ticket
प्रवेशपत्रे ( Admit Card ) उमेदवारांना दिनांक ११/०६/२०२२ पासून उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत . ऑनलाईन परिक्षेचे प्रवेशपत्र ( Admit Card ) डाऊनलोडबाबत काही तांत्रीक अडचणी आल्यास उमेदवारांनी सोमवार ते शनिवार या दिवशी फक्त सकाळी ९ .०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत फक्त Help Line Contact number +91 7353293111 ( Toll number ) या क्रमांकावर तसेच helpdesk.pcmcrecruitment@gmail .com या ई – मेलवर संपर्क साधावा .
PCMC Official website link
Hall ticket download site and PDF file of Notice PCMC Exam 2022
Hall Ticket Information PCMC bharti hall ticket link
PCMC भर्ती साठी पुस्तके
मराठी व्याकरण
इंग्रजी व्याकरण