जाहिरात जिल्हा न्यायालय पुणे,District Court,Pune Recruitment

न्यायालय , पुणेच्या आस्थापनेवरील चार ( ४ ) अशा एकूण बारा ( १२ ) ” सफाईगार ” या पदाकरिता उमेदवाराची प्रतिक्षा / निवड यादी तयार करण्याकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत . उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या नमुन्यात नोंदणीकृत डाक पोच पत्राद्वारे ( आर.पी.ए.डी. ) किंवा शीघ्र डाक सेवा ( स्पीड पोस्ट ) पोचपावतीसह ” सफाईगार पदाकरिता अर्ज ” असे लिफाफ्यावर लिहुन प्रबंधक , जिल्हा न्यायालय , पुणे ( यानंतर ज्यास संक्षिप्तपणे ” जिल्हा न्यायालय असे संदर्भात केले आहे ) यांच्याकडे दिनांक १५/०६/२०२१ रोजी संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत अथवा त्यापूर्वी पोहोचतील अशा अंदाजाने आपले अर्ज पाठवावेत

सफाईगार निवड आणि प्रतिक्षा यादीसाठी सफाईगार पदाची संख्या : २४ ( १२ + १२ )

अर्हता : प्रकृतीने सुदृढ असावा .

वयोमर्यादा या जाहिरातीच्या दिवशी उमेदवार १८ वर्षांपेक्षा कमी वयाचा नसावा , सर्वसाधारण प्रवर्गाकरिता ३८ वर्षांपेक्षा जास्त वयाचा नसावा व मागासवर्गीय असल्यास ४३ वर्षांपेक्षा जास्त नसावा .

Applications are invited from eligible candidates for preparation of waiting / selection list.  Candidates should write “Application for the post of cleaner” on the envelope in the form given in the advertisement by registered postal acknowledgment letter (RPAD) or speed post service acknowledgment along with the acknowledgment to the Manager, District Court, Pune (hereinafter referred to as “District Court”.  Applications received on or before 15/06/2021 at 5.00 pm or earlier will not be considered. Applications received after this date or sent in other ways or not mentioned on the envelope as “Application for Cleaner”  This should be noted by the candidates. Delay by post will not be taken into consideration. Number of vacancies for cleaner selection and waiting list: 24 (12 + 12) Eligibility: Must be physically fit. Age Limit  Should not be of age and not more than 43 years if backward class.

कामाचे स्वरुप – निवड झालेल्या उमेदवारास जिल्हा न्यायीक विभागांतर्गत कोणत्याही न्यायालयात “ सफाईगार ” या पदावर नियुक्ती दिली जाईल . नियुक्तीनंतर उमेदवारास न्यायालयाच्या इमारतीतील व निवासस्थानातील प्रसाधनगृहांची , इमारतींची व परिसरांची नियमित स्वच्छता व साफ सफाई करणे , निगा राखणे इत्यादी कर्तव्ये पार पाडावी लागतील . तसेच अशा उमेदवारांनी न्यायालयाच्या आवारातील जागेची निगा राखणे कामी आवश्यक ती सर्व कामे करावी लागतील , सफाईगार हे पद एकाकी असून , पदोन्नतीची संधी उपलब्ध नाही . याबाबतची उमेदवारांनी नोंद घ्यावी .

[ays_quiz id=”6″]

वेतनश्रेणी सातव्या वेतन आयोगानुसार वेतनस्तर एस – १ या सुधारित वेतन संरचनेत रुपये १५,००० – ४७,६०० / – व नियमानुसार देय भत्ते .

उमेदवारांना सूचना १. जे उमेदवार शासकीय सेवेत आहेत त्यांनी त्या – त्या विभाग / कार्यालय प्रमुखाची लेखी परवानगी घेवूनच अर्ज करावा . अशी परवानगी मुलाखतीच्या वेळी सादर करावी . उमेदवारांनी आपले अर्ज आपापल्या विभाग / कार्यालय प्रमुखामार्फत पाठविण्याची आवश्यकता नाही . . उमेदवाराने जर निवड प्रक्रियेच्या संदर्भात किंवा कोणामार्फत निवड समितीच्या सदस्यांना अथवा न्यायिक विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटण्याचा किंवा इतर गैरमार्गाचा प्रयत्न केल्यास त्यास अपात्र ठरविण्यात येईल . या बाबतीत निवड समितीचा निर्णय अंतीम राहिल . . अर्जाचा नमुना व सोबतच्या प्रमाणपत्रांचे नमुने जिल्हा न्यायालय , पुणेचे संकेतस्थळ आहेत . त्या नमुन्यातच अर्ज व सोबतची प्रमाणपत्रे सादर करावीत . यावर उपलब्ध . उमेदवाराने अन्य कोणतेही प्रमाणपत्र अथवा प्रमाणपत्राच्या प्रती अर्जास जोडू नयेत . . उमेदवाराने त्याचे / तिचे अलीकडचे पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र ( फोटो ) अर्जावर दिलेल्या जागी लावुन त्यावर अशा प्रकारे स्वाक्षरी करावी की त्यातील काही भाग छायाचित्रावर आणि अर्जावर सुध्दा येईल .

Nature of Work – The selected candidate will be appointed to the post of “Sweeper” in any court under the District Judicial Department. All the necessary work has to be done for the maintenance of the premises. The post of cleaner is lonely and there is no opportunity for promotion. Candidates should take note of this. And allowances payable as per rules. Notice to Candidates 1. Candidates who are in Government service should apply only with the written permission of the head of the department / office. Such permission should be submitted at the time of interview. If in the context of the selection process or through whom the members of the selection committee or the Judicial Vs. Attempts to meet with area officials or attempt other misconduct will result in disqualification. In this case, the decision of the selection committee will be final. 3. The application form and accompanying certificate forms are available on the website of District Court, Pune https://districts.ecourts.gov.in/pune. The application and accompanying certificates should be submitted in the same format. Available on 4. The candidate should not attach any other certificate or copy of the certificate to the application. 5. The candidate should affix his / her recent passport size color photograph (photo) in the space provided on the application and sign it in such a way that some part of it will also appear on the photograph and on the application.

जाहीरात व अर्ज

error: Content is protected !!
Scroll to Top