जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आरोग्य विभाग भरती २०२२– जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी आरोग्य विभाग , 15 वा वित्त आयोग अधिनिस्त पदभरती जाहिरात जा.क्र . सिजिप / आवि / राआअ – जिकाव्यक / 103 / 2022 जाहिरातीमध्ये दर्शविलेल्या शैक्षणिक अर्हतेनुसार पात्र असलेल्या सामाजिक प्रवर्गातील उमेहवारांनी अर्ज सादर करावयाचा आहे . MBBS वैदयकिय अधिकारी,प्रयोगशाळा तंत्रज्ञ,स्टाफ नर्स ,आरोग्य सेवक ( पुरुष ) पदांची भरती माहिती खालीलप्रमाणे आहे , इतर सर्व arogya भरती चे अपडेट व जाहिरात येथे पहा .
रिक्त पदांची माहिती जिल्हा परिषद सिंधुदुर्ग
- वैदयकिय अधिकारी – MBBS,एमबीबीएस ( Medical Council Registration )
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 12th DMLT More Preference – Msc Micro / Bsc Micro & Bsc Dmit With 1 Yrs Experience
- आरोग्य सेवक ( पुरुष ) – 12 th Pass in Science + Paramedical Basic Or Sanitary Inspector Cource
- स्टाफ नर्स – GNM / BSC Nursing
पदभरती बद्दल अर्ज प्रक्रिया आरोग्य विभाग भरती २०२२
पात्र उमेदवारांनी दि . 08 / 06 / 2022 या कालावधीतील सकाळी 10.00 ते संध्याकाळी 5.00 वाजेपर्यंत संकेतस्थळावरील अर्जाचा नमुना सुचित केलेप्रमाणे भरुन सीआरयू कक्ष ( टपाल शाखा ) मुख्य प्रशासकीय इमारत , तळमजला , जि . प . सिंधुदुर्ग सिंधुदुर्गनगरी तालुका कुडाळ , जिल्हा सिंधुदुर्ग मध्ये मा . मुख्य कार्यकारी अधिकारी , जि.प. सिंधुदुर्ग यांचे नावे राष्ट्रीय आरोग्य अभियान ( NHM . SINDHUDURG ) व पदाचे नावाचा स्पष्ट उल्लेख करुन अर्ज सादर करावेत .
अर्ज सोबत फी
खुल्या प्रवर्गातील उमेद्द्वारांनी रु .150 / – व राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी रु . 100 / – चा DD जोडणे आवश्यक आहे . DD ‘ SINDHUDURG DIST IH & FW SOC – NON PIP ” Payable At SINDHUDURGNAGRI देय असावा .
निवड प्रक्रिया
- अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची विहित शैक्षणिक अंतिम वर्षाच्या टक्केवारीच्या 70 टक्के ( 70 गुण ) ,
- संबंधित पदाचे अनुशंगाने असणारा नियमित कामकाजाचा शासकीय व निमशासकीय अनुभव ( एका वर्षासाठी 4 गुण याप्रमाणे एकूण 20 गुण ) आहेत . ( अनुभवाचे प्रमाणपत्र जोडले असल्यास संबंधित संस्थेने दिलेले नियुक्ती आदेश , हजर अहवाल तसेच संस्थेतील हजेरीपटातील नोंदी , वेतन जमा होत असलेबाबत बँक स्टेटमेंट )
- उच्च शैक्षणिक अर्हता ( 10 गुण ) असे
- एकूण 100 गुण या तीन बाबींचे आधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार करणेत येऊन विहित संकेतस्थळावर प्रसिदृध करणेत येईल .
- या यादीवर उमेदवारांची हरकत असेल तर पुराव्यानिशी हरकती मागवून घेणेत येतील . हरकती प्राप्त झालेनंतर त्याची विहित नोंद घेऊन अंतिम निवड / प्रतिक्षा यादी 1 : 3 या प्रमाणात तयार करणेत येऊन विहित संकेतस्थळावर प्रसिदृध करणेत येईल .
- यासाठी अर्ज सादर केलेल्या उमेहवारांनी सिंधुदुर्ग संकेतस्थळाचे अवलोकन करावे .
- वेळोवेळी प्रसिदृध करणेत येण्णा – या मार्गदर्शक संकेतस्थळावर प्रसिदृघ करणेत येतील
विहित सांक्षांकित प्रमाणपत्राबाबत-
पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हतेच्या शेवटच्या उत्तीर्ण वर्षाची मार्कलिस्ट व प्रमाणपत्रकांच्या साक्षांकित प्रती , उच्च शैक्षणिक अर्हतेच्या शेवटच्या उत्तीर्ण वर्षाची मार्कलिस्ट व प्रमाणपत्रकांच्या साक्षांकित प्रती , वयाचे सबळ पुराव्यासाठी शाळा सोडलेचा दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र , कौन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र , जात प्रमाणपत्र हे पदांचे आवश्यकतेप्रमाणे सादर कामाचे अनभव प्रमाणपत्र ,