You are currently viewing जिल्हा सामान्य रुग्णालय भर्ती जिल्ह्यानुसार जाहीरात
arogy vibhag papers

जिल्हा सामान्य रुग्णालय भर्ती जिल्ह्यानुसार जाहीरात

  • Post category:Home

जिल्हा आरोग्य रुग्णालय भरती अमरावती मध्ये जाहिरात निघालेले आहे थेट मुलाखत असणार आहे त्याच्यामध्ये राज्यस्तरावर ऑर्डर्स आलेले आहेत सर्व रिक्त पदे भरण्यासाठी तर त्याच्यामध्ये ग्रामीण रुग्णालयांमध्ये अकोला मंडळाअंतर्गत जोडी रुग्णालय येतात त्याच्यामध्ये मेडिकल कॉर्डिनेटर त्याचबरोबर डेटाएंट्री ऑपरेटर अशा पदांची याठिकाणी जाहिरात निघालेली आहे व तिची या ठिकाणी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवार खालील प्रमाणे रिक्त पदं प्रमाणे या ठिकाणी अर्ज करू शकतात खालील वरती जाऊन डाऊनलोड करू शकतात
District Health Hospital Recruitment has been advertised in Amravati. There will be a direct interview. It has received orders from all over the state to fill all the vacancies.Also, the post of Data Entry Operator has been advertised here and it is being recruited here. However, the interested candidates can apply for the following vacancies as follows:

जाहिरात क्रमांक-11194

 एकुण जागा- 11 posts 

रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे-

Amravati-district-jobs-health care jobs
Vacancy matrix Amaravati district

शिक्षण पात्रता

Education-Qualification
Education qualification

वयाची अट– १८ ते ३८ वर्षे

नोकरीचे ठिकाण– ग्रामीण सरकारी रुग्णालय

फी– नाही

थेट मुलाखत तारीख व वेळ– जाहीरात पहा

मुलाखतिचे ठिकाण– जाहीरात पहा

अधिकृत वेबसाइट- पहा

जाहिरात(NODIFICATION) (APPLICATION FORM)अर्ज पहा


Name of the post& Details of Recruitment

अमरावती
Main Advertisement

Age Limit- 18 t o 38 years

Job  Location – District Hospital

Fee-No

Date OF interview And Time- See Main PDF file for more details

Venue Of  interview: Refer pdf file

Official  Website: View

Notification And Application Form: View


Ratnagiri District Hospital Jobs Recruitment, रत्नागिरी जिल्हा भर्ती

जाहीरात व अर्ज पहा

NHM रायगड भर्ती

जाहिरतीची लिंक व अर्ज पहा

BMC data entry operator Recruitment, मुंबई महानगरपालिका भर्ती

जाहीरात व अर्ज पहा