You are currently viewing ठाणे महानगरपालिका पदभरती २०२२
ठाणे महानगरपालिका पदभरती २०२२

ठाणे महानगरपालिका पदभरती २०२२

  • Post category:Home

ठाणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या आस्थापनेवर खालील संवर्गातील रिक्त पदांकरीता जाहिरात सहा महिन्याच्या कालावधीसाठी प्रसिध्द करण्यात येत आहे . तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह , स्थायी समिती सभागृह , तिसरा मजला , प्रशासकीय भवन , सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग , चंदनवाडी पाचपाखाडी , ठाणे येथे दिनांक ३०/०५/२०२२ रोजी सकाळी ११:०० वाजता मुलाखतीस ( Walk in Interview ) उपस्थित रहावे .ठाणे महानगरपालिका पदभरती २०२२

Arogya vibhag bharti thane Mahanagarpalika

ठाणे महानगरपालिका भरती अर्ज बद्दल

उमेदवारांनी सर्व कागदपत्र / प्रमाणपत्र मुलाखतीच्या वेळी दोन प्रतीमध्ये स्वयंसाक्षांकित प्रमाणित करून सादर करावीत . जाहिरातीमध्ये नमुद शैक्षणिक अर्हता धारण करत नसलेले उमेदवार मुलाखतीस अपात्र ठरतील . शैक्षणिक अहंता व अनुभवाची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांचीच मुलाखत घेतली जाईल . ठाणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाकरिता दरमहा एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरुपात ६ महिने कालावधीकरीता खाली नमूद केलेली पदे भरावयाची असल्याने त्यांचे पदनाम , पदसंख्या व शैक्षणिक अर्हता खालील प्रमाणे .

ठाणे महानगरपालिका पदभरती २०२२

महानगरपालिका मधील रिक्त पदांची माहिती

एक्स – रे टेक्निशियनपदसंख्या – खुला १
शैक्षणिक पात्रता बॅचलर रेडियोग्राफी ( बी.एम.आर.टी. ) पदवी
अनुभव शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय रुग्णालयातील
क्ष किरण तंत्रज्ञ या कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव
पगार २५०००/-
प्रयोगशाळा तंत्रज्ञपदसंख्या – खुला १
शैक्षणिक पात्रता जीवशास्त्र वा सूक्ष्मजीवशास्त्र या विषयातील पदवी
डी.एम.एल.टी. परीक्षा उतीर्ण
अनुभव प्रयोगशाळेतील प्रयोगशाळा तंत्रज्ञ
अथवा समकक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव
पगार २५०००/-
स्वच्छता निरिक्षकपदसंख्या – खुला ०२
शैक्षणिक पात्रता H.S.C उतीर्ण ,स्वच्छता निरिक्षक कोर्स उतीर्ण
पगार २००००/-
औषध निर्माण अधिकारीपदसंख्या – खुला ०१
शैक्षणिक पात्रता बी.फार्म
पगार २००००/-

ठाणे महानगरपालिका भरतीसाठी महत्वाच्या लिंक

जाहिरात येथे पहा महानगरपालिका जाहिरात
अधिकृत website website ठाणे महानगरपालिका
Government jobs Daily jobs