
तलाठी भरती २०२३;talathi recruitment Maharashtra vacancy – talathi भरती २०२३ मध्ये एकूण ४१२२ पदांची मान्यता भेटली आहे. यापैकी नवीन पद मंजुरी भेटली आहे एकूण ३११० जागा आहेत. नवीन साझा नुसार हि मान्यता देण्यात आली आहे खाली त्याचा शासन निर्णय talathi new vacancy GR पाहण्यासाठी लिंक दिली आहे. त्याचबरोबर जुन्या जागा ज्या कि २०२० अखेर पर्यंत रिक्त असलेल्या एकूण १०१२ जागा आहेत याची सेव माहिती पुढील प्रमाणे पहा.

तलाठी भरती नवीन पदे येथे पहा – GR PDF पहा
तलाठी भरती २०२३ साठी परीक्षा online स्वरुपात होणार आहेत पदवी पास उमेदवार या साठी अर्ज करण्यास पात्र असतात, त्याचबरोबर tcs हि कंपनी परीक्षा आयोजित करणार आहेत संपूर्ण महाराष्ट्र मधील प्रत्येक जिल्ह्यातील साझा नुसार जागा असणार आहेत.