Pune Mahanagarpalika (PMC) Recruitment 2022

पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण विभागात भरती २०२२– पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्टचे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय पुणे येथे शिक्षकेत्तर पदे केवळ 45 दिवसाकरता भरण्यासाठी जाहीरात प्रसिद्ध केल्या पासून पाच दिवसांमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत त्याच्यामध्ये खालील पदे भरली जात आहेत विच्छेदन हॉल परिचर ,प्रयोगशाळा परिचर ,वसतिगृह पाल, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता वरील पदासाठी सविस्तर जाहिरात शैक्षणिक अहर्ता वयोमर्यादा अर्ज करण्याची पद्धत विविध महत्वाचे दिनांक मुलाखत इत्यादी बाबत चा तपशील महानगरपालिकेच्या वेबसाईटवर ती त्याचबरोबर या वेबसाईटवर ती उपस्थित उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

Pune Mahanagarpalika (PMC) Recruitment 2022

PMC – Pune Municipal Corporation Bharti 2022: PMC (Pune Mahanagarpalika), Vacancies For the posts Dissection Hall Attendant, Laboratory Attendant, Hostel Warden , Medical Social Worker.  Eligible candidates can submit their application online as well as offline both are required through  email bavmc.pmcrecruitment@gmail.com and then offline send the below address. Total 14 Vacant Posts have been announced by PMC (Pune Mahanagarpalika) Recruitment Board, Last date to submit application is 20th June 2022.

रिक्त पदांची सविस्तर माहती पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण

पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत सुरू करण्यात येणाऱ्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचे शिक्षकेत्तर पदे निवड समितीमार्फत भरण्याचा निर्णय घेतला आहे त्या अनुषंगाने खालील 45 दिवसा करता केवळ तात्पुरत्या स्वरुपात भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत या पदासाठी अटी आणि शर्ती पुढील प्रमाणे आहेत.

पदांची माहिती

रिक्त पदांचा तपशील – विच्छेदन हॉल अटेंडंट, प्रयोगशाळा परिचर, वसतिगृह वॉर्डन, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता

एकूण रिक्त पदे: 14 पदे.

नोकरी ठिकाण: पुणे मध्ये असेल

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन (ई-मेल) व ऑफलाईन सादर करणे

अर्ज करण्याची शेवट तारीख : 20 जून 2022

अर्ज  पाठवण्याचा ई-मेल व पत्ता: bavmc.pmcrecruitment@gmail.com व भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय ठाकरे चौक मंगळवार पेठ पुणे

शैक्षणिक पात्रता

विच्छेदन हॉल अटेंडंट: 8 वी पास
प्रयोगशाळा परिचर: 12 वी + DMLT
वसतिगृह वॉर्डन: पदवीधर / बी.पी.एड
वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता: सामाजिक कार्यात मास्टर पदवी

महत्वाच्या लिंक

Notification (जाहिरात व अर्ज )येथे क्लिक करा
Official Website PMC (अधिकृत वेबसाईट)येथे क्लिक करा

Detailed information of vacancies Pune Municipal Medical Education

In connection with the decision to fill the teaching posts of Bharat Ratna Atal Bihari Vajpayee Medical College to be started under Pune Municipal Medical Education Trust through the Selection Committee The terms and conditions for this post are as follows.

Position Information

Vacancy Details – Dissection Hall Attendant, Laboratory Attendant, Hostel Warden, Medical Social Worker

Total vacancies: 14 vacancies.

Job Location: Will be in Pune

Process: Submit online (e-mail) and offline

deadline: 20 June 2022

Application submission E-mail and address: bavmc.pmcrecruitment@gmail.com and Bharat Ratna Atal Bihari Vajpayee Medical College Thackeray Chowk Mangalwar Peth Pune

error: Content is protected !!
Scroll to Top
RTE 25% Admission 2024 सुरु झाले ICMR NIV Recruitment 2023 pwd exam timetable out! आनंदाची बातमी!! शासकीय कर्मचारी महागाई भत्त्या मध्ये वाढ. निर्णय आला वन विभाग भरती निकाल pdf आल्या | तुमचा स्कोर चेक करा रुतुराज गायकवाड़ (Ruturaj Gaikwad vs Shiva Singh) Packers : Green Bay Packers SSC GD Constable Recruitment 2022 45284 posts india vs australia hockey match result