पोलीस भरती साठी वय वाढीचा निर्णय महाराष्ट्र राज्यात पोलीस दलातील पोलीस शिपाई, पोलीस चालक, राज्य राखीव पोलीस दल, लोहमार्ग पोलीस, या सर्व संवर्गातील वर्ष २०२०-२०२१ मधील होणारी सर्व रिक्त पदांची पोलीस शिपाई संवर्गातील पदांच्या नियोजित भरतीकरीता ‘महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, ११ मध्ये तिसरी सुधारणा (नियम २०२२) करून केवळ सदरील भरतीकरीता कोविड-२०१९ सार्वत्रिक साथरोगामुळे १ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीमध्ये कमाल वयोमर्यादा ओलांडली असलेल्या उमेद्वारांकरिता कमाल वयोमर्यादा शिथिल करून असे सर्व प्रवर्गातील उमेदवार उक्त पदांसाठी सन २०२० व २०२१ या वर्षातील रिक्त पदांच्या भरती/ निवड प्रक्रियेसाठी एकवेळची उपाययोजना म्हणून पात्र ठरविण्यात येणार आहे.
पोलीस भरती वय वाढ आदेश पहा
