बार्टी मार्फत UPSC Pre+Mains फ्री क्लास व १२००० रु महिना विद्यावेतन– Classes for free UPSC pre and main exams and Rs. 12000 per month scholarship through Barti Institute , UPSC (Civil Services) Pre Examination Coaching for Scheduled Caste Candidates Online Application for BARTI UPSC CET – 2023 Examination. अर्ज सुरु झाले आहेत हि सुविधा फक्त अनुसूचित जाती मधील विद्यार्थ्यांना दिली जात आहे, त्याची माहिती पुढीलप्रमाणे आहेत.
बार्टी संस्थे मार्फत उमेदवारास मिळणारे लाभ
- Delhi येथील नामांकित कोचिंग संस्थेत देण्यात येणारी संपूर्ण कोचिंग फी
- विद्यावेतन महिना रक्कम रु. 12,000/-
- प्रवासाकरता एकूण रक्कम रु. 10000/-
KHODIYAR Foldable Mini Cute Pocket Lights and Small Capsule Umbrella with Waterproof Cover | Folding Compact Pocket Umbrella | UV Protection Rain Outdoor Car | men women kids Just RS-499 on Amazon
अर्ज करण्याची शेवटची तारीख
10 जून ते 25 जून 2022
पात्रता: UPSC Barti Free Coaching 2022
- महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीचा उमेदवार असावा.
- उमेदवार पदवी परीक्षा उतीर्ण असावा.
- उमेदवाराचे वय 21 ते 37 वर्ष
महत्वाची माहिती पुढील लिंक द्वारे घ्या
LUBELA Foldable Mini Cute and Small Capsule Design Umbrella with Capsule Case (Multicolor) Just- Rs – 498
सविस्तर PDF पहा | येथे पहा |
online अर्ज करा | येथे क्लीक करा |