You are currently viewing भारतीय रेल्वेत विविध पदांची भर्ती
arogy vibhag papers

भारतीय रेल्वेत विविध पदांची भर्ती

  • Post category:Home
     There are Indian Railway has announced the paramedical staff for without exam direct recruitment of paramedical staff 2021.
Following post are feeling by railway

1-staff nurse 20 post

2-A dresser 5 post

3-Hospital attendant 6 post

4-Hospital attendant female Aaya 7 post

5-Housekeeping assistant 15 Post

भारतीय रेल्वेने पॅरामेडिकल कर्मचार्‍यांची परिक्षा न घेता Vacancy जाहीर केली आहे. परिचारिक पोस्ट, ड्रेसर हॉस्पिटल अटेंडंट, रूग्णालयातील परिचर महिला ,हाउसकीपिंग सहाय्यक 15 पोस्ट

खालील पदे भरली जातील

Indian railways requirement

नोकरीची ठिकाण – संपुर्ण भारत

वेतन महीना – 18000 ते 44,900 व सर्व भत्ते

निवड पद्धत– ऑनलाइन मुलाखत द्वारे

अर्ज करण्याची पद्धत- ईमेल द्वारे

शेवटची तारीख –7/5/2021

जाहीरात व अर्ज येथे पहा