महानगरपालिका भर्ती, मनपा भर्ती

arogy vibhag bharti question paper and answer

पनवेल महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग भरती 2021 मध्ये डायरेक्ट इंटरव्यू मध्ये भरती होत आहे,Panvel Municipal Medical Health Department Recruitment 2021 is recruiting in Direct Interview.

पनवेल महानगरपालिकेमध्ये मेडिकल ऑफिसर स्टाफ नर्स डेटा एंट्री ऑपरेटर लॅब टेक्निशियन त्याचबरोबर बीएससी नर्सिंग त्याच बरोबर विविध आरोग्य सेवेसाठी ठिकाणी कामी येणारी पदांची भरती विदाऊट एक्झाम होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खालील प्रमाणे जी पद्धत दिलेले आहेत शैक्षणिक पात्रतेनुसार वयाच्या अटीनुसार अर्ज करावा त्यासाठीची जाहिरात संपूर्णपणे खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे डिटेल मध्ये जाहिरात पाहूनच अर्ज करावा ही विनंती,In Panvel Municipal Corporation Medical Officer Staff Nurse Data Entry Operator Lab Technician as well as BSc Nursing as well as recruitment for various health service posts are being conducted without exam. This is a request to apply only after seeing the advertisement in detail.

रिक्त पदांचा तपशील

वैद्यकीय अधिकारी

वैद्यकीय अधिकारी बीयूएमएस

अधिपरिचारिका

आरोग्य सेविका

फार्मासिस्ट

प्रयोगशाळा तंत्रज्ञ

प्रयोगशाळा तंत्रज्ञ एच एस सी, डी एम एल टी

Medical Officer

Medical Officer BUMS

Superintendent Nurse

Health Nurse

Pharmacist

Laboratory Technician

Laboratory Technician HSCDMLT


शेवटची तारीख last date of application Health Department Jobs

20 मे 2021

जाहीरात व अर्ज पहा

error: Content is protected !!
Scroll to Top