Maharashtra post circle recruitment
महाराष्ट्र पोस्ट ऑफिस सर्कलमध्ये डाक सेवक ब्रांच पोस्ट ऑफिसर या पदांसाठी 2248 पदे भरली जात आहेत त्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे तरी ज्या विद्यार्थ्यांना दहावीला चांगले जास्तीत जास्त मार्क्स आहेत त्यांनी जरूर अर्ज करावा ऑनलाईन पद्धतीने सर्व प्रोसेस होणार आहे
एकूण भरावयाची पदे 2248
पदांचा तपशील खालीलप्रमाणे देण्यात आलेला आहे
ब्रांच पोस्ट ऑफिसर जीडीएस बीपीएम GDS BPM
असिस्टंट पोस्ट मास्टर जीडीएस एपीएम GDS ABPM
डाक सेवक जीडीएस पोस्टमन Postman
शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण व मूलभूत संगणकाचे ज्ञान आवश्यक
वयाची आट 18 ते 40 वर्ष (एसी एसटी पाच वर्षे सूट व ओबीसी तीन वर्षे सूट)
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
फी– SC, ST, महिला उमेदवार, fee नाही, OTHER UR OBC 100 रुपये
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2021