लघुवाद न्यायालय मुंबई भर्ती 2022

  • Post category:Home

Mumbai Small Cause Court Recruitment For Librarian, Sweeper, Watchman

लघुवाद न्यायालय , मुंबई यांच्या आस्थापनेवरील ” ग्रंथपाल ( Librarian ) ” , ” पहारेकरी ( Watchman ) ” व हलालखोर ( Sweeper ) ” या पदांची निवड यादी व प्रतिक्षा यादी तयार करण्यासाठी जे उमेदवार दिनांक २१/०३/२०२२ रोजी पात्रतेचे निकष पूर्ण करतात , त्यांच्याकडून विहित नमुन्यात ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत .

लघुवाद न्ययालय भर्ती मुंबई

अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ०४/०४/२०२२ सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत राहील .

पदाचे नांव व शैक्षणिक अर्हता

1) ग्रंथपाल ( Librarian ) –

शैक्षणिक अर्हता

  • अ ) ( S.S.C. ) उत्तीर्ण . परंतु , कोणत्याही शाखेच्या पदवीधारकास आणि कायद्याच्या पदवीधारकास प्राधान्य दिले जाईल . किंवा
  • ब ) ग्रंथालयीन विज्ञान पदविका ( Diploma in Librarian Science ) धारक असावा प्राधान्य दिले जाईल .
  • क ) संगणकाचे ज्ञान ( MS – CIT )

वेतनश्रेणी :

सातव्या वेतन आयोगानुसार वेतर स्तर ( एस -७ ) या वेतन संरचनेत वेतन रु.२१७००-६९ १०० / – व नियमानुसार इतर देय भत्ते

कामाचे स्वरुप :

अ ) ग्रंथालयासाठी पुस्तके व प्रकाशने खरेदी करण्याचा प्रस्ताव सादर करणे ,

ब ) ग्रंथालयामधील पुस्तके बाईंडिंग करण्यासाठी दरपत्रके मागविणे .

क ) न्यायाधीशांनी मागणी केलेल्या पुस्तकांचा पुरवठा करणे .

ड ) न्यायिक अधिका – यांच्या निवासस्थानी असलेल्या ग्रंथालयासाठी पुस्तकांचा | पुरवठा करणे .

इ ) न्यायिक अधिका – यांच्या दालना मधील पुस्तकांची दर सहा महिन्यांनी | तपासणी करणे आणि त्यानुसार कार्यालयाकडे अहवाल सादर करणे .

ई ) ग्रंथालयामध्ये असलेल्या नोंदवहया सुस्थितीत व अद्ययावत ठेवणे .

उ ) मे महिन्यामधील उन्हाळी सुटीमध्ये ग्रंथालयामधील पुस्तकांचा वार्षिक आढावा घेणे .

ऊ ) ग्रंथालयामधील जुन्या व खराब पुस्तकांची विल्हेवाट लावण्यासाठी प्रस्ताव सादर करणे .

फ ) वरील अ ते ऊ मध्ये नमूद केलेल्या कामाव्यतिरिक्त मा . मुख्य न्यायाधीश | तसेच इतर न्यायिक अधिकारी व आस्थापना आधिकारी यांच्या निर्देशानुसार आवश्यक ती सर्व कामे करणे .

परीक्षेचे स्वरुप

‘ ग्रंथपाल ‘ पदाकरिता ज्या उमेदवारांची नांवे लघुसूचीत ( Shortlisted ) करण्यात येतील , अशा उमेदवारांची ग्रंथालय विज्ञान , संगणक ( मुलभूत ) व इंग्रजी व्याकरण | विषयांवर आधारित ५० गुणांची वस्तूनिष्ठ ( Objective ) स्वरुपाची परिक्षा घेण्यात येईल . वस्तुनिष्ठ ( Objective ) परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्या | उमेदवारांमधून १० टक्के उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार १०० गुणांच्या लेखी परीक्षेसाठी ( subjective Test ) साठी बोलविले जाईल व त्यामधून यशस्वी | झालेल्या उमेदवारांपैकी १० टक्के उमेदवारांना २० गुणांच्या मुलाखतीसाठी | बोलाविले जाईल . | उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा ( subjective Test ) व मुलाखतीमधील | प्राप्त झालेल्या एकूण गुणांच्या गुणवत्तेनुसार व मा . उच्च न्यायालयाच्या मंजूरीस | अधिन राहून करण्यात येईल .

3)पहारेकरी ( Watchman )

शैक्षणिक व इतर आवश्यक अर्हता-

  • अ ) कमीत कमी इयत्ता ७ वी ( मराठी भाषेसह ) उत्तीर्ण असावा .
  • ब ) सुदृढ शरिरयष्टी आणि पदाच्या कामाचे स्वरुप विचारात घेवून सर्वार्थाने सक्षम | असणे आवश्यक .
  • क ) दिनांक २८/०३/२००५ नंतर जन्मास आलेले अपत्य धरून उमेदवाराच्या | हयात मुलांची संख्या एकूण ०२ पेक्षा जास्त नसावी . परंतु , असे की , दिनांक २८/०३/२००५ पासून एका वर्षांच्या कालावधीत एकाच प्रसुतीमध्ये जन्मलेले | मूल किंवा एकापेक्षा अधिक मुले अनर्हतेच्या प्रयोजनासाठी विचारात घेण्यात येणार नाही .

वेतन श्रेणी-

सातव्या वेतन आयोगानुसार वेतर स्तर ( एस -१ ) या वेतर संरचनेत वेतन रु.१५०००-४७६०० / – व नियमानुसार इतर देय भत्ते .

कामाचे स्वरुप :

  • अ ) न्यायालयीन इमारतीच्या आवारात सुरक्षा / पहारा देणे . तीनही पाळ्यांमध्ये उलटून पालटून सेवा बजावीव लागेल .
  • ब ) कार्यालयीन वेळेच्या नंतर न्यायालयीन कक्ष व विभाग बंद असल्याबाबतची | तपासणी करणे . कार्यालयीन वेळेच्या व्यतिरिक्त न्यायालय परिसरात प्रवेश करणा – या व्यक्तींची नोंदवहीत नोंद घेणे .
  • क ) रात्रीच्या वेळेत न्यायालयीन संपूर्ण परिसराची देखरेख करणे
  • ड ) वरील अ , ब व क मध्ये नमूद केलेल्या कामाव्यतिरिक्त मा . मुख्य न्यायाधीश | तसेच इतर न्यायिक अधिकारी व आस्थापना अधिकारी यांच्या निर्देशानुसार | आवश्यक ती सर्व कामे करणे .

परीक्षेचे स्वरुप :

पहारेकरी ‘ पदाकरिता ज्या उमेदवारांची नांवे लघुसूचीत ( Shortlisted ) करण्यात येतील , अशा उमेदवारांची इतिहास , भूगोल , सामान्य ज्ञान मराठी भाषेचे ज्ञान व चालू घडामोडी या विषयांवर आधारित २० गुणांची वस्तूनिष्ठ ( Objective ) स्वरुपाची परिक्षा घेण्यात येईल व त्यांना सेवा भरती समिती यांचे कडून निश्चित केल्या जाणा – या ‘ कट – ऑफ ‘ गुण मिळविणे आवश्यक राहील . अशा सर्व उमेदवारांना वस्तूनिष्ठ परिक्षेमध्ये जास्तीत जास्त गुणांचे आधारे नमूद पदांच्या संख्येच्या तीन पट ( १ : ३ ) हे प्रमाण राखण्यासाठी लघुसूचित केलेल्या उमेदवारांपैकी शेवटच्या उमेदवाराइतके गुण मिळवणारे एकापेक्षा | अधिक उमेदवार असतील तर अशा सर्व उमेदवारांना मुलाखातीकरिता बोलाविले जाईल , अशी तयार करण्यात आलेली यादी मुलाखातीच्या वेळापत्रकासहित या न्यायालयाच्या मुख्य कार्यालयातील प्रसिध्दी फलकावर तसेच संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येईल . मुलाखात २० गुणांची राहील . उमेदवारांची निवड ही गुणवत्तेनुसार व मा . उच्च न्यायालयाच्या मंजूरीस • अधिन राहून करण्यात येईल

03) हलालखोर ( Sweeper )

शैक्षणिक व इतर आवश्यक अर्हता

अ ) सुदृढ शरिरयष्टी आणि पदाच्या कामाचे स्वरुप विचारात घेवून सर्वार्थानि सक्षम | असणे आवश्यक . ब ) दिनांक २८/०३/२००५ नंतर जन्मास आलेले अपत्य धरून उमेदवाराच्या | हयात मुलांची संख्या एकूण ०२ पेक्षा जास्त नसावी . परंतु असे की , दिनांक २८/०३/२००५ पासून एका वर्षांच्या कालावधीत एकाच प्रसुतीमध्ये जन्मलेले मूल किंवा एकापेक्षा अधिक मुले अनर्हतेच्या प्रयोजनासाठी विचारात घेण्यात येणार नाही .

वेतन श्रेणी

सातव्या वेतन आयोगानुसार वेतर स्तर ( एस -१ ) या वेतन संरचनेत वेतन रु १५००० ४७६०० / – व नियमानुसार इतर देय भत्ते ,

कामाचे स्वरुप :

अ ) निवड झालेल्या उमेदवारांची जेथे नियुक्ती केली जाईल तेथील न्यायालयीन | इमारतीची इमारत परिसराची व सर्व प्रसाधन गृहांची नियमित स्वच्छता व साफसफाई करणे आणि निगा राखणे . ब ) वरिल अ मध्ये नमूद केलेल्या कामाव्यतिरिक्त मा . मुख्य न्यायाधीश तसेच इतर | न्यायिक अधिकारी व आस्थापना अधिकारी यांच्या निर्देशानुसार आवश्यक ती सर्व कामे करणे , पदाला अनुसरून सर्व कर्तव्ये पार पाडणे बंधनकारक आहे .

परीक्षेचे स्वरूप :

‘सफाईगार ‘ पदाकरिता ज्या उमेदवारांची नावे लघुसूचित करण्यात येतील , अशा उमेदवारांना ‘ सफाईगार ‘ पदाकरिता १० गुणांची स्वच्छता व १० गुणांची क्रियाशीलता चाचण्यांकरिता बोलावण्यात येईल व त्यांना सेवा भरती समिती यांचे कडून निश्चित केल्या जाणा – या ‘ कट – ऑफ ‘ गुण मिळवणे आवश्यक राहील . अशा सर्व उमेदवारांना स्वच्छता व क्रियाशीलता चाचणीमध्ये मिळालेल्या जास्तीत जास्त गुणांचे आधारे नमूद पदांच्या संख्येच्या तीन पट ( १ : ३ ) हे प्रमाण राखण्यासाठी लघुसूचीत केलेल्या उमेदवारांपैकी शेवटच्या उमेदवाराइतके गुण मिळवणारे एकापेक्षा अधिक उमेदवार असतील तर अशा सर्व उमेदवारांना मुलाखातीकरिता बोलाविले जाईल . मुलाखात २० गुणांची राहील अशी तयार करण्यात आलेली यादी मुलाखातीच्या वेळापत्रकासहित या न्यायालयाच्या मुख्य कार्यालयातील प्रसिध्दी फलकावर तसेच संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येईल . उमेदवारांची निवड ही गुणवत्तेनुसार व मा . उच्च न्यायालयाच्या मंजूरीस अधिन राहून करण्यात येईल .

सर्व पदांकरता वयोमर्यादा

उमेदवार सर्वसाधारण प्रवर्गाकरिता १८ वर्षापेक्षा कमी वयाचा आणि ३८ वर्षापेक्षा जास्त वयाचा | नसावा मागासप्रवर्गाकरिता ४३ वर्षापखा जास्त वयाचा नसावा

अर्ज पाठवन्यचा पत्ता

अर्जदाराने ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्या पदाचा उल्लेख बंद लिफाफ्यावर ठळक अक्षरात करून अर्ज प्रबंधक , लघुवाद न्यायालय , लोकमान्य टिळक मार्ग , धोबी तलाव , मुंबई ४००००२ यांचेकडे पाठवावेत .

अर्ज फी- नाही

सविस्तर जाहीरात पहा

अर्ज नमूना ग्रंथपाल

अर्ज नमूना पाहरेकरी व हलालखोर

अधिकृत वेबसाइट