You are currently viewing वन विभाग भरती २०२३ साठी वेळापत्रक प्रसिद्ध- वनरक्षक अभ्यासक्रम
vanrakshak syllabus maharashtra 2022 वनरक्षक अभ्यासक्रम २०२३

वन विभाग भरती २०२३ साठी वेळापत्रक प्रसिद्ध- वनरक्षक अभ्यासक्रम

  • Post category:Home

वन विभाग भरती २०२३ साठी वेळापत्रक प्रसिद्ध- वनरक्षक अभ्यासक्रम वन विभाग मध्ये लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार , वनरक्षक व इतर गट क व ड साठी २० डिसेंबर २०२२ मध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार होती परंतु मागासवर्ग कक्षाकडून बिंदुनामवली प्रमाणित न झाल्याने नवीन वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे . त्या नुसार वन विभाग मध्ये १५ जानेवरी २०२३ नंतर जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे.

वन विभाग भरती साठी नवीन सुधारित वेळापत्रक

वन विभाग वनरक्षक पदाची माहिती

वनरक्षक प्रश्न उत्तरे माहिती वनरक्षक पर्यावरण भूगोल विषयावरील प्रश्न माहिती

  1. जगात 5 जून ला कोणता दिवस साजरा केला जातो
  • जागतिक एड्स दिन
  • जागतिक महिला दिन
  •  जागतिक पर्यावरण दिन
  •  जाग पुरुष दिन

उत्तर – जागतिक पर्यावरण दिन

  1. अतिनील किरणे —————याद्वारे शोषली जातात
  • ओझोन थर
  •   क्षोभमंडल
  •   आयनांबर
  • वरील पैकी काहीच नाही

 उत्तर- ओझोन थर

  1. भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात छतावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याची साठवण करणे अनिवार्य आहे?
  • जम्मू काश्मीर
  •  मेघालय
  •  ओडीसा
  •  तामिळनाडू

उत्तर -तमिळनाडू

  1. महाराष्ट्रातील राधानगरी वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे 
  • नाशिक 
  • पुणे 
  • रायगड 
  • कोल्हापूर 

उत्तर कोल्हापूर

  1. भोपाळ वायू दुर्घटना पुढीलपैकी कोणत्या पेस्टिसाइड प्लांटमध्ये झाली होती
  • युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेड 
  • हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड 
  • बायर क्रॉप सायन्स 
  • MONSANTO इंडिया लिमिटेड

उत्तर युनियन कार्बाईड इंडिया लिमिटेड

  1. महाराष्ट्रातील खापरखेडा औष्णिक ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे 
  • नाशिक 
  • नागपूर 
  • अकोला 
  • चंद्रपूर 

उत्तर नागपूर

  1.  कोणत्या आंदोलनाचा उद्देश जंगलाचे संवर्धन हा आहे ज्यात लोक झाडे कापली जाण्यास प्रतिबंध करतात 
  • सत्याग्रह 
  • चिपको आंदोलन 
  • चेन नियम 
  • हरित क्रांति 

उत्तर चिपको आंदोलन 

  1. भारताचा राष्ट्रीय सूक्ष्म जीव——— आहे 
  • यीस्ट
  • बॅसिलस थुरिंगिएन्सिस 
  • लॅक्टोबॅसिलाय 
  • Azotobacter 

उत्तर लॅक्टोबॅसिलाय

  1. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र खालीलपैकी कोठे आहे  
  • खोपोली
  • तुर्भे
  • खापरखेडा 
  • कोराडी 

उत्तर खोपोली

  1.  पुढीलपैकी कोणता संप्रदाय पर्यावरण वन्यजीव वनस्पतींचे संरक्षण ही पवित्र परंपरा मानतो 
  • बिश्नोई 
  • नागा 
  • वैष्णव 
  • जरावास 

उत्तर बिश्नोई 

  1. जनगणना 2021 नुसार सर्वात जास्त लोकसंख्या दृष्टीने महाराष्ट्र हे भारतातील कितवे राज्य आहे 
  • पहिले 
  • दुसरे 
  • तिसरे 
  • चौथे 

उत्तर दुसरे

  1. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात खालीलपैकी कोणता किल्ला आहे 
  • ब्रह्मगिरी 
  • सिंधुदुर्ग 
  • पन्हाळा 
  • प्रतापगड 

उत्तर ब्रह्मगिरी

  1.  लोकप्रिय मानव मानवनिर्मित हुसेन सागर तलाव ——- येथे स्थित आहे 
  • हैदराबाद
  • अहमदाबाद 
  • जयपूर 
  • उदयपूर 

उत्तर हैदराबाद

  1.  खालीलपैकी भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे 
  • काझीरंगा राष्ट्रीय उद्यान 
  • जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान 
  • बंदीपूर राष्ट्रीय उद्यान 
  • गीर राष्ट्रीय उद्यान 

उत्तर जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान

वन विभाग वनरक्षक लेखी परीक्षा अभ्यासक्रम