जाहीरात क्रमांक 1

विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळूण

विभागीय वन अधिकारी रत्नागिरी ( चिपळूण ) व त्यांचे अधिनस्त कार्यालये यांचेकरीता वाहनचालक व डाटा एन्ट्री ऑपरेटर मनुष्यबळ जाहीरात

पदाचे नाव

वाहनचालक व डाटा एन्ट्री ऑपरेटर(Driver and Data Entry Operator)

शैक्षणिक पात्रता

वाहनचालक- 10 वी पास,वाहन चालक परवाना, 3 वर्ष अनुभव

डेटा एन्ट्री ऑपरेटर– 10 वी पास,संगणक पात्रता व टायपिंग पात्रता

अर्ज प्रक्रिया – लवकरच सूरु होईल(अधिकृत वेबसाइट पहा किंवा प्रत्यक्ष ऑफिस मधून )

जाहीरात पीडीएफ

वेबसाइट वन विभाग

जाहीरात क्रमांक 2

रिक्त पदांची माहिती

Van vibhaag bharti

अर्ज प्रक्रिया

👍दिनांक ४ एप्रिल , २०२२ ते १० एप्रिल , २०२२ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत खालील E – mail id वर सोबत जोडलेल्या विहीत नमुन्यात अर्ज सादर करणेचे आहेत .

👍अर्जासोबत शैक्षणिक पात्रता व अनुभवाबाबत योग्य त्या कागदपत्रांच्या स्वस्वाक्षांकित सत्यप्रती जोडाव्यात .

👍विहीत मुदतीत प्राप्त अर्जाची छाननी करुन , दि . १२ एप्रिल , २०२२ रोजी मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांच्या याद्या तयार करुन , सदर उमेदवारांना तसे दि .१२ / ०४ / २०२२ रोजी दुरध्वनी वरुन / Email द्वारे कळविण्यात येईल .

👍मुलाखतीकरीता पात्र उमेदवारांच्या मुलाखती दि . १३ एप्रिल , २०२२ रोजी दु .४.३० वाजता खालील नमूद या कार्यालयाच्या पत्त्यावर घेण्यात येतील .

👍यादीमध्ये नमूद वेळेत व दिनांकास उपस्थित राहणेची जबाबदारी पात्र उमेदवाराची राहील .

👍नमूद वेळेत व दिनांकास उपस्थित न राहणाऱ्या उमेदवाराचा विचार निवड प्रक्रियेत केला जाणार नाही

👍मुलाखतीस बोलावल्यास त्यावेळी मुळ कागदपत्रे दाखवावी लागतील .

👍कार्यालयाचा पत्ता : अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक ( वन्यजीव ) पश्चिम , मुंबई जुनी एम.एच.बी. कॉलनी , एल.टी. रोड , बोरीवली ( पश्चिम ) , मुंबई – ४००० ९ १ ई – मेल : apccfwlmumbai@mahaforest.gov.in

शैक्षणिक पात्रता

जाहीरात व अर्ज पीडीएफ

error: Content is protected !!
Scroll to Top