विभागीय आयुक्त नाशिक,प्रतिनियुक्तीने जाहीरात 2022

विभागीय आयुक्त नाशिक,प्रतिनियुक्तीने भरावयाच्या पदांसाठी जाहीरात 2022 (Vibhagiy aayukt nashik bharti 2022) महाराष्ट्र शासन विभागीय आयुक्त यांचे कार्यालय , नाशिक विभाग नाशिक ( महसुल आस्थापना शाखा ) नाशिक या कार्यालयात स्वीयेत्तर सेवेअंतर्गत प्रतिनियुक्तीने भरावयाच्या पदांसाठी जाहीरात ,खालील वर्ग २ ( अराजपत्रीत ) , वर्ग ३ व वर्ग ४ ची पदे प्रतिनियुक्तीने भरण्यासाठी विहीत नमुन्यात अर्ज मागविण्यांत येत आहे . पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .Maharashtra government

रिक्त पदाचा तपशिल वेतनश्रेणी

1. उच्च श्रेणी लघुलेखक , गट ब ( अराजपत्रीत ) एस १५ ४१८००-१३२३००

2. निम्न श्रेणी लघुलेखक गट ब ( अराजपत्रीत ) एस १४ : ३८६००-१२२८००

3. लिपीक टंकलेखक एस ६ : १ ९९००-६३२००

4. वाहन चालक एस ६ : १ ९९००-६३२००

5. शिपाई एस १ : १५०००-४७६००

एकूण पद संख्या १७

हेही वाचा –लघुवाद न्यायालय मुंबई भर्ती 2022

शेवटची तारीख

प्रतिनियुक्तीने येणा-या इच्छुकांनी जाहीरातीत दिलेल्या पदांकरिता सोबत जोडलेल्या विहोत नमुन्यातील अर्ज दिनांक ०५/०४/२०२२ पर्यंत कार्यालयीन वेळेत खालील पत्त्यावर पोष्टाने किंवा समक्ष सादर करावेत .

पात्रता व निकष

१. अर्जासोबत शासन सेवेत कार्यरत असलेबाबत सध्या कार्यरत असलेल्या कार्यालयातील कार्यालय प्रमुखांचे स्वाक्षरीचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे .

अधिकृत वेबसाइट

जाहिरात पहा

error: Content is protected !!