arogy vibhag bharti question paper and answer

शासकीय वैद्कीय महाविद्यालय गोंदिया भर्ती २०२१, यामध्ये विविध पदांची भर्ती पुढीलप्रमाणे होत आहे ,शासकीय रुग्णालयात विवध पदांची भर्ती होत आहे.त्यात स्टाफ नर्स , अधिपरिचारीका , तंत्रज्ञ या पदांची भर्ती होत आहे एकून जागा नाहित जास्तीत जास्त जागा भरल्या जानार आहेत पुढील प्रमाणे जाहिरात आहे.

Gondia Goverment Medical hospital job update for 2021 like staff nurse, technician posts will be filled by GMC shaskiy vaidikiy mahavidyaly bharti 2021 gondia district. for more details please follow this page and blog.

एकुण जागा – नमूद नाहित

महिना वेतन -१७००० ते २०००० रूपये महिना

अर्ज शुल्क – नाही

वयोमर्यादा -१८ ते ३४

अर्ज पाठविन्याचा पत्ता – मा.अधिष्ठा शासकीय वैद्कीय महाविद्यालय व रुग्णलय कुंवर तिलकसिंह सामान्य रुग्णलय परिसर नेहरु चौक गोंदिया

शेवटची तारीख – १९/०४/२०२१ दुपारी २ वाजेपर्यंत , कागदपत्र पडताळनी २० तारखेला सकाळी ११ वाजता

जाहिरात आणि अर्ज

पदाचे नावशैक्षणिक पात्रता पगार
स्टाफ नर्स बीएससी नर्सिंग,GNM,ANM२००००
क्ष किरण तंत्रज्ञबीएससी फिजिक्स , केमेस्ट्री ,लाइफ सायन्स विषययासह किंवा १२ वि सायन्स सोबत क्ष किरण डिप्लोमा १७०००
शासकीय वैद्कीय महाविद्यालय गोंदिया भर्ती २०२१

error: Content is protected !!
Scroll to Top