डॉ बालासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ मध्ये शिपइ, चालक, कृषि सहयाक पदाची जागा निघाल्या आहेत याची सर्व माहिती खालील प्रमाणे आहे

In this site given information about the dr. balsaheb sawant kokan krushi vidyapith requirtment in 2021, for various posts, please see all following information,

पदांची संख्या- ५

, द्रक्टेर चालक १ जागा, १० वि पास, ड्राइविंग लासेन्स जड वाहन चालक, अनुभव असल्यास प्राधान्य

२,जिप चालक १ जागा, १० वि पास, ड्राइविंग लासेन्स जड वाहन चालक, अनुभव असल्यास प्राधान्य

३. शिपाई कम office सायहक, कुठ्ल्याही शाखेचा पदवीधर, mscit परमाणपत्र

४.कृषि साहयक, कृषि पदवी अथवा कृषि डिप्लोमा अनुभव असल्यास प्राधान्य

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ अप्रैल २०२१

वय मर्यादा– ४३ वर्ष पर्यन्त मागासवर्गीय उमेदवाराना सूट

अर्ज फी– फी नाही

अर्ज पाठवन्याचा पत्ता– Regional coconut center bhatye Raigad

अर्ज आणि pdf फाइल येथे

error: Content is protected !!
Scroll to Top