You are currently viewing ससून सर्वोपचार रुग्णालय भर्ती; Sasoon General Hospital Recruitment
nhm

ससून सर्वोपचार रुग्णालय भर्ती; Sasoon General Hospital Recruitment

  • Post category:Home

Sasoon Hospital pune Has been announced Official Recruitment notice on BJ medical College pune website, for Staff Nurse in Government Hospital Pune.

पुणे जिल्ह्यातील सर्वात जूने व शासकीय रुग्णालय मध्ये अधिपरिचारिका पदांची भर्ती साठी सूचना आली आहे , नर्स या पदासाठी अर्ज सुरु आहेत सर्व माहिती खालील प्रमाणे.


नोकरीचे ठिकाण– पुणे ससून रुग्णालय

महीना वेतन- शासकीय नियमानुसार

शेवटची तारीख- 07/05/2021

अर्ज करण्याची पद्धत – ईमेल द्वारे


staffnursebharti2021@gmail.com

अधिकृत वेबसाइट- www.bjmcpume.org

जाहीरात व अर्ज पहा