सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत सांख्यिकी अधिकारी, गट ब संवर्गातील 23 पदांकरिता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (022/2022) प्रसिद्ध करण्यात आली आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग मुख्य कार्यालय यांच्या मार्फत. Website महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत सांख्यिकी अधिकारी , सामान्य राज्य सेवा , गट – ब संवर्गातील पद भरती करीता विहित ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .
उपलब्ध पदसंख्या : २३ पदे आहेत भरावयाच्या पदांचा सामाजिक / समांतर आरक्षणाबाबतचा तपशील खालीलप्रमाणे आहे . दिव्यांग एकूण २३ पदांपैकी ०१ पद दिव्यांग ( कर्णबधीरता अथवा ऐकू येण्यातील दुर्बलता ] साठी राखीव ४. प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तीची पुर्तता करणा – या उमेदवारांकडून आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत .
हेही वाचा:Post Office : १० वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीसह आकर्षक पगाराची संधी
वेतनश्रेणी : – M – १५- रुपये ४१,८०० / – ते रुपये १,३२,३०० / – अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते असतील. पात्रता : भारतीय नागरिकत्व,वयोमर्यादा : १८ ते ३८ खुला साठी,१८ ते ४३ राखीव साठी वर्ष.शैक्षणिक अर्हता ( i ) Possess Master’s degree in Statistics , Biometry , Econometrics or Mathematical Economics ; OR ( ii ) Possess Master’s degree in Mathematics or Economics with altest two papers in Statistics , Economics or Mathematical Economics ; OR ( iii ) Possess Master’s degree in Mathematics or Economics with a post – graduate diploma in Statistical Institute or Indian Agriculture Statistics Research Institute or any other Institute recognized by Government .