You are currently viewing सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भरती २०२२
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भरती २०२२

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भरती २०२२

  • Post category:Home

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भरती २०२२– विद्यापीठातील विविध विभागातील खालीलप्रमाणे शिक्षकेतर पदे भरण्यासाठी विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत पदांची माहिती खालील प्रमाणे.

Pune University Jobs (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)

Job Openings – Savitribai Phule Pune University – Advertisements for Various Positions Recruitment Team. Click here for Advertisements. Savitribai Phule Pune University. official website, ऑनलाईन अर्ज करा Pune University Bharti 2022, Savitribai Phule Pune University Recruitment 2022-2023  pune university recruitment clerk, pune university recruitment 2022,pune college recruitment. Shivaji university recruitment ,pune university assistant professor recruitment 2022,non teaching jobs in pune university, assistant professor recruitment in pune, Mumbai university recruitment all this types of jobs update please visit daily majinoukriguru.in

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ Bharti पदांची माहिती

पदाचे नाव पात्रता
(अधिक पात्रता व अनुभव
साठी जाहीरात पाहून अर्ज करा)
विशेष कार्यकारी अधिकारी(माध्यम)मास कम्युनिकेशन /
मास रिलेशन /
जर्नालिझम
उद्यान अधीक्षकM.Sc.(Horticulture)
Junior Engineer (NCFRR)B.E.(Electronics) /
Diploma in Electronics /
Power Electronics
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ Bharti पदांची माहिती

अर्ज करण्याचा कालावधी

०५/०५/२०२२ ते २५/०५/२०२२ पर्यंत असेल ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्याची प्रिंटआऊट काढून स्वाक्षरी आवश्यक त्या प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती ०१/०६/२०२२ पर्यंत कार्यालयीन वेळेत उपकुलसचिव प्रशासक प्रशासन शिक्षकेतर कक्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गणेशखिंड पुणे ४११००७ येथे जमा करण्यात यावी

अर्ज शुल्क पुणे विद्यापीठ भरती २०२२

खुल्या गटातील उमेदवारांसाठी ४०० रुपये , मागासवर्गीय गटातील उमेदवारांसाठी २०० रुपये

वयोमर्यादा

गट अ – ३० किमान आणि कमाल 38 वर्ष , गट क – 18 वर्ष किमान आणि कमाल 38 वर्ष

जाहिरात येथे पहा

अधिकृत संकेतस्थळ

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भरती २०२२
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भरती २०२२