You are currently viewing ठाणे ग्रामीण मध्ये ११६ पदांसाठी पोलीस भरती जाहिरात प्रसिद्ध Thane Rural Police Bharti 2022
पोलीस भरती २०२२-२३

ठाणे ग्रामीण मध्ये ११६ पदांसाठी पोलीस भरती जाहिरात प्रसिद्ध Thane Rural Police Bharti 2022

Thane Rural Police Bharti 2022

ठाणे ग्रामीण मध्ये ११६ पदांसाठी पोलीस भरती जाहिरात प्रसिद्ध Thane Rural Police Bharti 2022: recruitment notification published by Police Department Thane Rural district for to fill ११६ vacant posts of Police Constable (police Shipai), Police Driver (police Chalak) posts. For this posts application online Process is starting on 3rd November 2022. The last Date to Apply for this Recruitment is 15th December 2022. Applications of police bharti accepted online through the official portal policerecruitment2022.mahait.org The official website of the Thane Rural Police Department is Thane Ruralpolice.gov.in. regarding to Thane Rural police application and bharti  More details are given below.

ठाणे ग्रामीण मध्ये ११६ पदांसाठी पोलीस भरती जाहिरात प्रसिद्ध Thane Rural Police Bharti 2022

पोलीस भरती ठाणे ग्रामीण जिल्हा 

ठाणे ग्रामीण पोलिस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक पदांच्या एकूण 795 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या पैकी पोलीस शिपाई पदांच्या,चालक(ड्रायव्हर), या सर्व ११६  जागा आहेत. या साठी प्रक्रिया अर्ज ऑनलाइन पद्धतीने सुरु झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 होती ती वाढवून 15 डिसेंबर 2022 मुदतवाढ दिली आहे. तसेच पोलीस भरती 2022 साठी लागणारी तयारी करण्यासाठी परीक्षा पद्धती आणि निवड प्रक्रिया या बद्दल माहिती या लेखात उपलब्ध आहे.

ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील सर्व नोकरी अपडेट येथे पहा

इतर महत्वाचे नोकरी अपडेट पहा

📢पोलीस भरती 2022 अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली

📢खुशखबर!!! तलाठी मेगा भरती 4122 जागा

📢talathi syllabus – तलाठी भरती 2023 अभ्यासक्रम

📢forest guard vanrakshak खुशखबर!!! वन विभाग भरती 2023

📢arogya sevak bharti आरोग्य सेवक भरती 2023 माहिती

📢vanrakshak syllabus वनरक्षक भरती अभ्यासक्रम 2023

ठाणे ग्रामीण पोलीस भरती 2022-23 सर्व माहिती

पोलीस शिपाई पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, शारिरीक पात्रता, आवश्यक असलेली प्रमाणपत्रे / कागदपत्रे, सामाजिक व समांतर आरक्षणाबाबची माहिती, परीक्षा शुल्क, आवेदन अर्ज सादर करण्याबाबतची माहिती, अर्ज सादर करण्याचा दिनांक व वेळ आणि उमेदवारांसाठी सविस्तर सूचना policerecruitment2022.mahait.org या संकेतस्थळावर दिलेल्या सविस्तर जाहिरातीमध्ये उपलब्ध आहेत. सर्व माहिती पाहूनच अर्ज करावेत.

पदाचे नाव पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक
एकूण पदे११६
शैक्षणिक पात्रता12 वी पास व इतर पात्रता (सविस्तर जाहिरात पहावी)
नोकरी ठिकाण ठाणे ग्रामीण
वय मर्यादाखुला वर्ग:- 18 ते 28 वर्षेमागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे
अर्ज फीखुला प्रवर्ग: रु. 450 /-मागास प्रवर्ग: रु. 350 /-
अर्ज सुरुवात तारीख 03 नोव्हेंबर 2022
शेवटची तारीख 15 डिसेंबर 2022 (मुदत वाढली)
माहाराष्ट्र पोलीस अधिकृत websitehttps://www.mahapolice.gov.in
Online अर्ज करा पोलीस भरती २०२२अर्ज येथे करा apply online
सविस्तर जाहिरात पहा pdfPdf डाऊनलोड करा

Physical Eligibility For Thane Rural Police Bharti 2022

सविस्तर पोलीस भरती शारीरिक चाचणी येथे पहा!!

पुरुष उमेदवार शारीरिक चाचणी पोलीस भरती

1600 मीटर धावणे (Running)30 Marks
100 मीटर धावणे (Running)10 Marks
गोळाफेक10 Marks
एकूण गुण50 Marks

महिला उमेदवार शारीरिक चाचणी

800 मीटर धावणे (Running)30 Marks
100 मीटर धावणे (Running)10 Marks
गोळाफेक (4 किलो)10 Marks
एकूण गुण (Total Marks)50 Marks

पोलीस भरती २०२२-२३ सविस्तर अभ्यासक्रम पहा