(Police Patil) नांदेड पोलीस पाटील भरती २०२४.

Purvatha nirishak bharti 2023 syllabus in marathi – पुरवठा निरीक्षक गट क चे पद हे अन्न ,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग अंतर्गत केली जाणार आहे, या साठी अभ्यासक्रम माहिती खालील प्रमाणे दिली आहे.

[read more]

Purvatha nirikshak syllabus detials

  • मराठी भाषा – शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, उतार्यावरील प्रश्न
  • English Language – Common vocabulary , sentence structure, Grammar, Idioms phrases, comprehension of passage
  • सामन्य ज्ञान – चालू घडामोडी , नागरिकशास्त्र, इतिहास , भूगोल, अर्थशास्त्र, सामन्य विज्ञान
  • बुद्धिमापन चाचणी व अंकगणित – बुद्धिमापन , बेरीज , वजाबाकी , गुणाकार , भागाकार , दशांश अपूर्णांक , टक्केवारी

एकूण प्रश्न १०० व मार्क्स २०००

पुरवठा निरीक्षक भरती २०२३ अभ्यासक्रम
पुरवठा निरीक्षक भरती २०२३ अभ्यासक्रम

[/read]

error: Content is protected !!
Scroll to Top