सार्वजनिक आरोग्य विभाग गट ड पदांची जाहिरात

सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत गट पदांसाठी प्रत्येक जिल्ह्यानुसार जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्यामध्ये चतुर्थश्रेणी वर्गातील सर्व पदांचा समावेश असणार आहे ही आरोग्य विभागाची मेगा भरती असणारे 2021 मधील त्याच्यामध्ये 3466 पदांची भरती केली जात आहे आरोग्य विभागामार्फत जसे की विद्यार्थी मित्रांनो शिपाई अक्षय सेवा कक्ष सेविका वॉर्डबॉय सेविका त्याचबरोबर परिचर त्याचबरोबर वाहन क्लीनर अशी विविध पदाची आहे ती भरली जात आहेत

आरोग्य विभाग भरती 3466 पदांची ग्रुप डी ची भरती

ग्रुप डी पदांसाठी या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करा

गट ड ची जाहिरात डाऊनलोड करा

error: Content is protected !!
Scroll to Top