Arogya Sevk merit list district wise
आरोग्य सेवक या पदासाठी 28 फेब्रुवारी 2019 रोजी परीक्षा पूर्ण महाराष्ट्र मध्ये घेण्यात आलेली होती तर तिची निवड यादी जी होती ती रोल नंबर नुसार आरोग्य विभागाच्या वेबसाईटवर ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे परंतु ती नावानुसार प्रत्येक जिल्ह्याच्या आरोग्य विभागाच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर ती ह्या लिस्ट लावण्यात आलेले आहेत त्याची पीडीएफ फाईल तुम्हाला खाली मी दिलेली आहे त्याच्यामध्ये तुमचं नाव आहे का ते चेक करून तुम्ही आरोग्य विभागाची ही आरोग्य सेवक पदाची 40 टक्के व 50 टक्के आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविका असे दोघांचेही लिस्ट डाउनलोड करू शकतात
खालील प्रमाणे आरोग्य विभागातील आरोग्य सेवक यांची लिस्ट दिलेली आहे त्यानुसार आपले नाव चेक करा व फाईल डाऊनलोड करा
- Indian Coast Guard Recruitment 2025: Apply for Navik (GD, DB) & Yantrik Posts – CGEPT 01/26 & 02/26
- KDMC Recruitment 2025 Notification Out – Apply Online for 490 Posts
- SSC CGL Recruitment 2025 Notification Out – Apply Online for Group B & C Posts | Check Eligibility, Vacancy, Exam Date
- Beed Collector Office Recruitment 2025 – Apply Online for District Collector Fellow Posts बीड जिल्हाधिकारी कार्यालय
- GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर