You are currently viewing जिल्हा परिषद भरती २०२३; आरोग्य सेविका अभ्यासक्रम
जिल्हा परिषद भरती २०२३; आरोग्य सेविका अभ्यासक्रम

जिल्हा परिषद भरती २०२३; आरोग्य सेविका अभ्यासक्रम

 • Post category:Home

जिल्हा परिषद भरती २०२३; आरोग्य सेविका अभ्यासक्रम – जिल्हा परिषद भरती २०२३ साठी विविध १८००० पेक्षा जास्त गट क पदांची भरती जाहिरात लवकरच पसिद्ध होणार आहे. ग्रामविकास विभागाने त्या बद्दल भरती करण्यासाठी जाहिरात नमुना व मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. आरोग्य सेविका या पदासाठी तांत्रिक प्रश्न व प्रश्नपत्रिका स्वरूप काय असेल त्याची माहिती आपण पुढे पाहू.

जिल्हा परिषद जाहिरात !! GR पहा new

आरोग्य सेविका भरती अभ्यासक्रम

 • एकूण प्रश्न- १००
 • एकूण मार्क्स – २००
 • नकरात्मक गुण – नाही
 • वेळ – १२० मिनिटे
 • तांत्रिक प्रश्न – ४०
 • तांत्रिक प्रश्न गुण – 80

तांत्रिक प्रश्न अभ्यासक्रम घटक आरोग्य सेविका

 1. Community Health Nursing (समुदाय आरोग्य शुश्रुषा)
 2. Health Promotion(आरोग्य शिक्षण व संवर्धन )
 3. Nutrition( पोषण आहार)
 4. Mental Health( मानसिक आरोग्य )
 5. Sanitation(स्वच्छता आणि व्यवस्थापन)
 6. Human Body(मानवी शरीर )
 7. Primary Health Care(प्राथमिक आरोग्य केंद्र सेवा )
 8. Infection(जंतुसंसर्ग
 9. Immunization(लसीकरण)
 10. Communicable diseases(साथीचे आजार)
 11. Non Communicable Diseases (असंसार्गिक आजार )
 12. Community Health Problem(समुदाय आरोग्य विषयक बाबी )
 13. Primary Health Management(प्राथमिक आरोग्य व्यवस्थापन)
 14. First aid and Referral(प्रथमउपचार व संदर्भसेवा )
 15. Child Health Nursing ( बाल आरोग्य शुश्रुषा)
 16. Midwifery(प्रसविका व प्रसूती संबधित नियोजन )
 17. Health Center Management ( आरोग्य केंद व्यवस्थापन)

आरोग्य सेविका इतर पदांचा अभ्यासक्रम

जिल्हा परिषद अभ्यासक्रम pdf पहा