(Arogya vibhag bharti Group C Re exam Syllabus)महत्वाचे निवेदन दि . २४.१०.२०२१ रोजी मे . न्यास कम्युनिकेशन्स यांनी घेतलेल्या गट क संवर्ग परीक्षेदरम्यान वेगळ्या पदाची प्रश्नपत्रिका प्राप्त झालेल्या उमेदवारांची फेर परीक्षा घेण्याबाबतची सूचना आणि फेर परीक्षा घेण्यात यावयाच्या उमेदवारांची यादी यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आली आहे . त्यानुसार यादीतील उमेदवारांची फेर परीक्षा दि . २८.११.२०२१ रोजी नाशिक , पुणे , लातूर आणि अकोला या ठिकाणी घेण्यात येईल .(Arogya vibhag bharti Group C Re exam Syllabus)

यासाठी प्रवेशपत्र संबंधित उमेदवारांना मे . न्यास कम्युनिकेशन्स यांचे कडून वितरीत करण्यात येतील . दि . २४.१०.२०२१ रोजी घेतलेल्या परीक्षेमध्ये प्रत्येक सत्रामध्ये सर्व पदांसाठीचे ६० प्रश्न सारखे होते . त्यामुळे त्याच सत्रातील वेगळ्या पदाची प्रश्नपत्रिका प्राप्त झालेल्या उमेदवारांचे बाबत फेर परीक्षेची काठीण्य पातळी समान राहावी यासाठी ४० प्रश्नांची फेर परीक्षा घेण्यात येईल . तसेच वेगळ्या सत्रातील प्रश्नपत्रिका प्राप्त झालेल्या उमेदवारांसाठी सारखे प्रश्न नसल्यामुळे समान काठीण्य पातळी असलेल्या १०० प्रश्नांची फेर परीक्षा घेण्यात येईल .

(Arogya vibhag bharti Group C Re exam Syllabus) फेर परीक्षेसाठीचे एकूण संवर्ग , प्रत्येक संवर्गाच्या परीक्षेसाठी प्रश्न पत्रिकेतील प्रश्नांची संख्या आणि फेर परीक्षेचा कालावधी खाली दिलेल्या तक्त्या प्रमाणे असेल .

(Arogya vibhag bharti Group C Re exam Syllabus)

Statistical Investigator Laboratory Scientific Officer Staff Nurse Pharmacy Officer Dental Mechanics Electrician 35 Non – Medical Assistant Skilled Artizen House Keeper – Linen Keeper – Store Keeper – Telephone Operator Operation Theatre Assistant Lower Grade Stenographer – Higher Grade Stenographer – Shorthand Typist 23 Junior Clerk – Warden .

(Arogya vibhag bharti Group C Re exam Syllabus)
(Arogya vibhag bharti Group C Re exam Syllabus)
error: Content is protected !!
Scroll to Top
RTE 25% Admission 2024 सुरु झाले ICMR NIV Recruitment 2023 pwd exam timetable out! आनंदाची बातमी!! शासकीय कर्मचारी महागाई भत्त्या मध्ये वाढ. निर्णय आला वन विभाग भरती निकाल pdf आल्या | तुमचा स्कोर चेक करा रुतुराज गायकवाड़ (Ruturaj Gaikwad vs Shiva Singh) Packers : Green Bay Packers SSC GD Constable Recruitment 2022 45284 posts india vs australia hockey match result