आरोग्य विभागाने गट क मधील काही पदांचा निकाल राखून ठेवला आहे त्याच्यामध्ये 12 संवर्ग आहेत व बाकी राहिलेल्या पदांचा निकाल घोषित केलेला आहे आरोग्य विभागाची वेबसाईट जी आहे त्याच्यावरती निकाल पाहायला भेटेल त्याची माहिती सर्व खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे जवळ जवळ तीन हजार पेजेस ची निकालाची पीडीएफ फाईल आहे तुम्हाला खालील प्रमाणे सर्व माहिती पाहायला भेटेल

RECRUITEMENT-COMMISSIONERATE OF HEALTH SERVICES,PUBLIC HELTH

रक्तपेढी तंत्रज्ञ / रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी 19 ( Blood Bank Technician / Blood | Bank Scientific Officer ) Pay Matrix – S- 13 : 35400-112400 औषध निर्माण अधिकारी ( Pharmacy Officer ) Pay Matrix – S – 10 : 29200-92300 आहार तज्ञ ( Dietician ) Pay Matrix – S- 14 : 38600-122800 | म ईसीजी तंत्रज्ञ ( ECG Technician ) Pay Matrix – S- 13 : 35400-112400 दंतयांत्रिकी ( Dental Mechanic ) Pay Matrix – S – 7 : 21700-69100 डायलिसीस तंत्रज्ञ ( Dialysis Technician ) Pay Matrix – S- 14 : 38600-122800 अधिपरिचारिका ( शासकीय टक्के ५०० Staff Nurse Govt.५० % Pay Matrix – S- 13 : 35400-112400 | अधिपरिचारिका ( खाजगी ५० टक्के ) Staff Nurse Private ५० % Pay Matrix – S- 13 : 35400-112400 दूरध्वनीचालक Telephone Operator Pay Matrix – S – 7 : 21700-69100 वाहनचालक Driver Pay Matrix – S – 6 : 19900-63200 | शिंपी Tailor Pay Matrix – S – 6 : 19900-63200 Matrix S6 19900-63200 17 सुतार Carpentor नळकारागीर Plumber Pay Matrix – S – 6 : 19900-63200 Pay Matrix – S – 6 : 19900-63200 नेत्र चिकित्सा अधिकारी Opthalmic Officer Pay Matrix – S 10 : 29200-92300 मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता / समाज सेवा अधिक्षक मनोविकृती ) ( Medical Social Worker / Social

error: Content is protected !!
Scroll to Top