You are currently viewing krushi sevak result 2024 | कृषी सेवक निकाल २०२४ प्रसिद्ध
krushi sevak result 2024 | कृषी सेवक निकाल २०२४ प्रसिद्ध

krushi sevak result 2024 | कृषी सेवक निकाल २०२४ प्रसिद्ध

Maharashtra Kruhsi sevak result 2024

krushi sevak result 2024 | कृषी सेवक निकाल २०२४ प्रसिद्ध – krushi vibhag मार्फत आज दिनांक १८ एप्रिल २०२४ रोजी krushi sevak result 2024 प्रसिद्ध केला आहे. कृषि विभाग मार्फत ह्या परीक्षा १६ व १९ जनवरी २०२४ रोजी घेण्यात आल्या होत्या. सदर कृषि सेवकांचा निकाल कृषी विभागाने जाहीर केला आहे. या पोस्ट मध्ये आपण खालील प्रमाणे माहिती पाहणार आहोत.

Agriculture assistant Result 2024 info

कृषी विभाग मध्ये हि सरकारी नोकरीची सुवर्ण संधी २०२३ मधील जाहिरात नुसार अली होती. कृषी सेवक या पदाची परीक्षा देखील लवकरच आयोजित करण्यात आली आणि आता कृषी वीभाग मार्फत हा सुधारित निकाल संकेतस्थळ वर आज आला आहे. सुधारित निकाल ज्यामध्ये आक्षेप नंतर चा पाहता येणार आहे. कृषी विभाग मधील कृषी सेवक या पदाचा निकाल बद्दल अधिक माहिती पुढील प्रमाणे दिली आहे.

Agri Assistant Overview

OrganizationResult Update on Krushi Sevak
Name of the VibhagAgriculture Department Maharashtra
Post DetailsKrushi Sevak
Division Wise Krushi Sevak ResultChatrapati Sambhaji Nagar (Aurngabad)
Nashik
Kolhapur
Latur
Nagpur
Pune
Thane Maharashtra
Official websitehttps://krishi.maharashtra.gov.in/
ह्या संकेत स्थळ वर तुम्हला निकाल पाहता येणार आहे, निकाल कृषी सेवक pdf पाहता येईल.

Kruhsi sevak Result 2024 Download Important Links

Maharashtra Krushi Vibhag published result of Krushi Sevak today and given this result division wise pdf file on official website.

thane
other