Jilha Nyayalay response sheet update 2024 | जिल्हा न्यायालय भरती

Jilha Nyayalay response sheet update 2024

District Court Response sheet update 2024

Jilha Nyayalay response sheet update 2024 | जिल्हा न्यायालय भरती – जिल्हा न्यायालय भरती २०२३ साठी स्टेनो , लिपिक आणि शिपाई/हमाल या पदांची जाहिरात काही दिवसा पूर्वी प्रसिद्ध करण्यात आली होती. हि भरती मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्र मधील जिल्हा न्यायालय मध्ये राबविण्यात येत आहे. या भरती ची जाहिरात प्रसिद्ध झाल्या पासून आतापर्यंत पुढील टप्पे पूर्ण झाले आहेत जसे कि, परीक्षा झाली आहे त्यानंतर त्या परीक्षा ची म्हणजेच Jilha Nyayalay First Response sheet प्रसिद्ध झाली आहे.

जिल्हा न्यायालय शिपाई दुसरी उत्तरपत्रिका

आता पुढील प्रक्रिया ची खूप सारे उमेदवार आतुरतेने वाट पाहत आहेत , जसे कि Jilha Nyayalay Second response sheet (district court final response sheet) कधी प्रसिद्ध होणार , तर मित्रानो सध्या पहिली उत्तर पत्रिका प्रसिद्ध झाल्यापासून आता पर्यंत म्हणजेच ४ मार्च पासून आता पर्यंत १ महिना पेक्षा जास्त वेळ झाला आहे , दुसरी उत्तर पत्रिका कधीही प्रसिद्ध होऊ शकते कारण पहिली उत्तर पत्रिका येऊन खूप दिवस झाले आहेत. उत्तर पत्रिका प्रसिद्ध झाल्यावर चेक करण्याची लिंक पुढील प्रमाणे आहे.

Jilha Nyayalay second response sheet कधी पर्यंत येऊ शकते

पहिली उत्तर पत्रिका प्रसिद्ध झाल्याची दिनांक २ मार्च २०२४ आहे , त्यांनतर ४ मार्च २०२४ पर्यंत पहिल्या उत्तर पत्रिका वर आक्षेप मागवण्यात आले होते, अजून पर्यंत कोणते आक्षेप स्वीकारले किंवा दुसरी उत्तर पत्रिका प्रसिद्ध झालेली नाही , जवळ पास एक महिना पेक्षा जास्त दिवस झाले आहेत , तर दुसरी उत्तर पत्रिका आता लवकरच येण्याची शक्यता आहे. जिल्हा न्यायालय भरती बद्दल सर्व माहिती पुढील प्रमाणे आहे.

महत्वाची लिंक Jilha Nyayalay second response sheet checking

District court Bharti 2023 Maharashtra for Peon, Hamal, Clerk, Stenographer. Jilha Nyayalay Bharti response sheet will be publish soon, we are advice to check official website only for this response sheet bombayhighcourt.nic.in.

Jilha Nyayalay response sheet download linkclick here
District court Bharti answer key TCS loginClick here
High Court Official websitebombayhighcourt.nic.in.
Other Gov JobsMaji Noukri Guru
error: Content is protected !!
Scroll to Top