जाहीर निवेदन

सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत गट – क संवर्गातील पदे भरण्यासाठीचे में न्यास कम्युनिकेशन प्रा.लि. यांचेमार्फत दिनांक २४/१०/२०२१ रोजी लेखी परिक्षा घेण्यात आली . या परिक्षेदरम्यान काही उमेदवारांना चुकीचे प्रश्नपत्रिका देण्यात आल्याचे निदर्शनास आल्यामुळे मे.न्यास कम्युनिकेशन यांनी उमेदवारांने दिलेला परिक्षेचा संवर्ग आणि प्रश्नपत्रिका क्रमांकानुसार चुकीची प्रश्नपत्रिका प्राप्त झालेल्या उमेदवारांची यादी सादर करण्याचे कळविण्यात आले होते .

त्यानुसार मे.न्यास कम्युनिकेशन प्रा . लि . यांनी १२ संवर्गाचे एकूण ५८ ९ उमेदवारांची नावे कळविली आहेत . सदर उमेदवारांची लेखी परिक्षा दिनांक २८ / ११ / २०२१ रोजी पुणे , नाशिक , लातूर व अकोला या जिल्हयात घेण्यात येणार आहे . या उमेदवारांची यादी www.arogyabharti२०२१.in व arogya.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे आणि या उमेदवारांना त्यांचे नोंदणीकृत ईमेल आय . डी . आणि व्हॉटस अप मोबाईलवर प्रवेश पत्र पाठवून देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे . आरोग्य सेवा आयुक्तालय

आरोग्य विभाग भर्ती
error: Content is protected !!
Scroll to Top
RTE 25% Admission 2024 सुरु झाले ICMR NIV Recruitment 2023 pwd exam timetable out! आनंदाची बातमी!! शासकीय कर्मचारी महागाई भत्त्या मध्ये वाढ. निर्णय आला वन विभाग भरती निकाल pdf आल्या | तुमचा स्कोर चेक करा रुतुराज गायकवाड़ (Ruturaj Gaikwad vs Shiva Singh) Packers : Green Bay Packers SSC GD Constable Recruitment 2022 45284 posts india vs australia hockey match result