You are currently viewing Shirur Shikshan Prasarak Mandal’s Bharti 2024 | शिरूर शिक्षण प्रसारक मंडळ पुणे भरती
Shirur Shikshan Prasarak Mandal's Bharti 2024 | शिरूर शिक्षण प्रसारक मंडळ पुणे भरती

Shirur Shikshan Prasarak Mandal’s Bharti 2024 | शिरूर शिक्षण प्रसारक मंडळ पुणे भरती

Pune Shirur Shikshan Prasarak Mandal Recruitment 2024

Shirur Shikshan Prasarak Mandal’s Bharti 2024 | शिरूर शिक्षण प्रसारक मंडळ पुणे भरती – पुणे मधील शिक्षण संस्था मध्ये नोकरी करण्याची संधी आहे. तुम्ही पुणे जिल्ह्यामध्ये नोकरी शोधताय तर हि तुमच्या साठी महत्वाची माहिती आहे. पुणे मधील शिरूर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित पुणे आणि अहमदनगर शाखा मधील पूर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व वरिष्ठ महाविद्यालय पदवी, पदवीधर कला, वाणिज्य, विज्ञान संगणक या विभागांमध्ये शैक्षणिक वर्ष 2024 25 साठी पूर्णतः विनाअनुदानित तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात पूर्णवेळ अर्धवेळ तासिका तत्त्वावर सहाय्यक प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरती सुरू आहे.

For this Shirur Shikshan Prasarak Mandal’s Bharti 2024, interested candidates have to send their application form below within 15 days from the publication of the advertisement. Additionally, various posts, such as the following, are currently being recruited. Interested and eligible candidates are advised to visit our website www.majinoukriguru.in for more regular updates on the latest jobs.

Shirur Shikshan Prasarak Mandal’s Bharti 2024 पदांची माहिती

१-सहाय्यक शिक्षक-बालवाडी प्रशिक्षण प्रमाणपत्र .

२-सहाय्यक शिक्षक प्राथमिक –एचएससी बीए बीएससी बीएड.

३-सहाय्यक शिक्षक माध्यमिक सर्व विषय- बीए बीएससी बीएड.

४-सहाय्यक शिक्षक उच्च माध्यमिक सर्व विषय -एम एस सी, बी एड सहित.

५-प्राध्यापक वरिष्ठ महाविद्यालय सर्व विषय -एमए ,एम एस सी ,सेट ,नेट ,पीएचडी.

६-प्रशासकीय अधिकारी-पदवीधर पदवी व माध्यमिक उच्च माध्यमिक या शैक्षणिक क्षेत्रात किमान दहा वर्षे प्रशासकीय व शिक्षण कामाचा अनुभव.

७-क्लार्क-बीए ,बीकॉम संगणक टॅली प्रमाणपत्र मराठी इंग्रजी टंकलेखन परीक्षा प्रमाणपत्र.

८-प्रयोगशाळा सहाय्यक- बारावी विज्ञान बीएससी.

९-शिपाई -दहावी /बारावी उत्तीर्ण.

(सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात पहावी).

  • नोकरी ठिकाण – पुणे.
  • नोकरी प्रकार – कंत्राटी.
  • अर्ज फी -नाही.
  • शेवटची तारीख – जाहिरात आल्यापासून १५ दिवस पर्यंत.
  • अर्ज करण्याची प्रक्रिया – ऑनलाईन गुगल फॉर्म द्वारे.

अर्ज करण्याच्या महत्वाच्या लिंक –

Shirur Shikshan Prasarak Mandal’s जाहिरात येथे पहा
ऑनलाईन अर्ज जाहिरात क्रमांक १अर्ज करा
ऑनलाईन अर्ज जाहिरात क्रमांक २अर्ज करा