You are currently viewing महानगरपालिका सफाईगार पदांची भर्ती

महानगरपालिका सफाईगार पदांची भर्ती

  • Post category:Home

वर्ग -४ चे रिक्त असलेल्या सफाई कामगार या पदाकरिता जाहिरात

अटी व शर्तीच्या अधिन राहून विहित नमुन्यात दि .२७ / ०७ / २०२१ अखेर सायंकाळी ५:०० वाजे पर्यंत अर्ज मागविणेत येत आहेत

पदाचे नांव वेतनश्रेणी रिक्त पदसंख्या सफाई कामगार ( SAN – ६ ) | वेतन श्रेणी १- रा.१५०००-४७६०० / – व नियमानुसार देय भत्ते ( सातवा वेतन आयोगानुसार

एकूण ०३

१ ) इ .७ वी उत्तीर्ण .

२ ) मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक , लिहिता वाचता येणे आवश्यक .

४ ) न.प.च्या सेवेतील कमाल अनुभव असेल तर प्राधान्य .

वयोमर्यादा – या जाहिरातीच्या दिवशी उमेदवार १८ वर्षांपेक्षा कमी वयाचा नसाया , सर्वसाधारण प्रवर्गाकरिता ३८ वर्धापेक्षा जास्त व्याया नसावा व मागासवर्गीय असल्यास ४३ वर्षापेक्षा जास्त नसावा .

जाहीरात व अर्ज