DMER Result 2024 | वैद्यकीय शिक्षण विभाग भरती कागदपत्र तपासणी वेळापत्रक

Directorate of Medical Education and Research (DMER) Result

DMER Result 2024 | वैद्यकीय शिक्षण विभाग भरती कागदपत्र तपासणी वेळापत्रक – Maharashtra DMER Announced latest update on document verification timetable for wait list candidates. eligible candidates are advise to visit official website https://www.med-edu.in/ for more update on document verification and merit list information. document verification for Directorate of Medical Education and Research various post like staff nurse, telephone operator, stenographer, senior clerk, hostel warden, library assistant, pharmacist, ECG technician, driver, X ray Technician assistant document verification start on 29th April 2024 to 2nd May 2024.

DMER result 2024 datils

वैद्यकीय शिक्षण विभाग मार्फत २०२३ मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि याची परीक्षा जून २०२३ मध्ये घेण्यात आली होती. सदर परीक्षेतील गुणवत्ता यादीमधील पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात आलेली होती. सदर नियुक्ती आदेशानुसार उमेदवार नियुक्तीच्या ठिकाणी रुजू झालेली नाही अशी रिक्त पदे व ज्या पदांवर उमेदवार उपलब्ध झालेले नाहीत ती रिक्त पदे गुणवत्ता यादी मधून भरण्याकरिता उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करतेवेळी अपलोड केलेली मूळ कागदपत्रे व त्यांच्या छायांकित प्रती घेऊन प्रमाणपत्र पडताळणी करिता खालील नमूद केलेल्या दिनांकास व वेळेला उपस्थित रहावे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Google News Read Now

यापूर्वीच्या उमेदवारांची प्रमाणपत्र पडताळणी झालेली आहे अशा उमेदवारांनी पडताळणीकरता उपस्थित राहू नये. तसेच जे उमेदवार दिनांक 17 ऑक्टोबर 2023 ते 1 नोव्हेंबर 2023 या कालावधीत प्रमाणपत्र पडताळणी त्यांना प्राथमिकरिता अनुपस्थितीत होते अशा उमेदवारांना पडताळणीकरिता उपस्थित राहू नये.

कागदपत्र पडताळणी ठिकाण -सर ज जी समोर रुग्णालय मुंबई.

कागदपत्र पडताळणी दिनांक –29 एप्रिल पासून ते २ मे 2024 पर्यंत वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी दिनांक असणार आहे.

पदांची नावे- स्टाफ नर्स, टेलिफोन ऑपरेटर, स्टेनोग्राफर, वरिष्ठ लिपिक, वसतिगृह वॉर्डन, ग्रंथालय सहाय्यक, फार्मासिस्ट, ईसीजी तंत्रज्ञ, चालक, एक्स-रे तंत्रज्ञ सहाय्यक.

जाहिरात– वैद्यकीय शिक्षण विभाग भरती २०२३.

एकूण जागा- ५०००+.

पदांचा संवर्ग – गट क तांत्रिक व अतांत्रिक.

महत्वाच्या लिंक-

अधिकृत संकेतस्थळDMER
कागदपत्र तपासणी वेळापत्रकयेथे पहा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Google News Read Now
error: Content is protected !!