RTE 25% Admission 2024 सुरु झाले आहे : RTE Admission online form

Academic Year : 2024-2025 RTE 25% Admission

RTE 25% Admission 2024 सुरु झाले आहे : RTE Admission online form – RTE Admission सुरु झाले आहेत. सन २०२४-२५या शैक्षणिक सत्रात RTE २५ टक्के प्रवेश सुरु असून बालकांना मोफत शिक्षण दिले जाते. RTE २५ % प्रवेश 2024-2025 या वर्षाकरिता पालकांनी ओंनलाईन अर्ज भरण्याची मुदत 30/04/2024 पर्यंत राहील. सर्वाना https://student.maharashtra.gov.in/adm_portal/users/login या वेबसाइट वरून ऑनलाईन स्वरूपात फक्त अर्ज करता येणार आहेत.  आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया 2024-2025  या वर्षाकरिता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पालकांनी पुढील सूचना पाळूनच अर्ज भरून पूर्ण करावा. अजून सविस्तर माहिती साठी पुढे माहिती पुस्तिका लिंक दिली आहे.

Important Documents for RTE 25% Admission २०२४

अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्र पालकांनी तयार ठेवावेत. लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो याची नोंद घ्यावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Google News Read Now
  • निवासी पत्ता
  • जन्मतारखेचा दाखला
  • जात प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • फोटो आयडी
  • दिव्यांग प्रमाणपत्र (असल्यास)

पालकांकरीता सूचना (RTE 25% 2024-2025)

  • आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया 2024-2025 या वर्षाकरिता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.
  • निवासाचा पूर्ण पत्ता आणि google location पुन्हा तपासून पाहावे .
  • जन्मदाखल्या वरीलच जन्म दिनांक लिहावा.
  • १ कि.मी, १ ते ३ कि.मी अंतरावर शाळा निवडत असताना कमाल १० च शाळा निवडाव्यात.
  • आवश्यक कागदपत्र पालकांनी तयार ठेवावेत. लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो.
  • अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला आहे असे समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा.
  • एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये. एकाच बालकाचे २ अर्ज आढळून आल्यास त्या बालकाचे दोन्ही अर्ज बाद होतील.
  • अर्ज भरल्यावर पालकांनी अर्ज क्रमांक , अर्जात लिहिलेला मोबाइल नंबर आणि अर्जाची प्रत स्वत: जवळ लॉटरी प्रक्रिया होईपर्यंत जपून ठेवावी.
  • RTE २५ % प्रवेश 2024-2025 या वर्षाकरिता पालकांनी ओंनलाईन अर्ज भरण्याची मुदत 30/04/2024 पर्यंत राहील.

RTE 25% Admission साठी वयाची अट

प्ले ग्रुप – (३१ डिसेंबर २०२४ रोजी किमान वय ) ३ वर्ष ते कमाल वय – ४ वर्ष ५ महिने ३० दिवस.

जुनिअर केजी – ४ वर्ष ते ५ वर्ष ५ महिने ३० दिवस.

सिनिअर केजी – ५ वर्ष ते ६ वर्ष ५ महिने ३० दिवस.

इयत्ता पहिली – ६ वर्ष ते ७ वर्ष ५ महिने ३० दिवस.

महत्वाच्या लिंक RTE 25% प्रवेश साठी

RTE 25% Admission 2024 सुरु झाले आहे । RTE Admission form online 2024-25
RTE 25% Admission 2024 सुरु झाले आहे : RTE Admission online form
RTE 25% Admission apply link click here apply
प्रवेश साठी वय मर्यादा माहिती येथे पहा
माहिती पुस्तिकायेथे बघा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Google News Read Now
error: Content is protected !!