You are currently viewing arogya vibhag bharti thane 2022
arogya vibhag bharti thane 2022

arogya vibhag bharti thane 2022

  • Post category:Home

arogya vibhag bharti thane 2022 – राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये वैदकीय आरोग्य अधिकरी , आरोग्य सेविका , अधिपरीचारिका , lab टेक्निकल, औषधनिर्माता या पाच संवर्गामधील आरोग्य विभाग nhm अंतर्गत भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. इच्छुक उमेदवार उपसंचालक आरोग्य सेवा मुंबई मंडळ ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय आवार धर्मवीर नगर २ ठाणे (प) ४००६०४ या पत्त्यावर अर्ज स्वहस्ते अथवा कुरिअरने पाठवू शकता , त्या अगोदर १५/०९/२०२२ पर्यंत online अर्ज भरणे गरजेचे आहे.

पदाचे नाव एकूण जागाशैक्षणिक अहर्ता
वैदकीय आरोग्य अधिकारी०८MBBS
अधिपरिचारिका२५BSC nursing / GNM
औषधनिर्माता ०७B pharm / D pharm
ANM३६10Th Pass and ANM
Lab Technician 15BSC with DMLT

अर्ज online करण्याची शेवटची तारीख – १५ / ०९ /२०२२

हार्ड कॉपी पाठवण्याची लास्ट तारीख- १६/०९/२०२२

अर्ज पाठवण्याचा पत्ता – उपसंचालक आरोग्य सेवा मुंबई मंडळ ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय आवार धर्मवीर नगर २ ठाणे (प) ४००६०४

वय मर्यादा – १८ ते ६५ वर्ष

अर्ज फी – खुल्या प्रवर्गासाठी १५० रु व राखीव प्रवर्गासाठी १०० रु

arogya vibhag bharti thane 2022 निवड प्रक्रिया-

निवड प्रक्रिया शेवटच्या वर्षाच्या मार्क्स व मुलाखत द्वारे यासाठी सविस्तर जाहिरात पहा.

arogya vibhag bharti thane 2022