nhm bharti शहर कार्यक्रम व्यवस्थापक व सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक
arogya vibhag bharti under nhm 2022– सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत असलेल्या nhm म्हणजेच राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत महाराष्ट्र मधील वेगवेगळ्या महानगरपालिका मध्ये city program manager and public health manger या पदांची भरती होत आहे त्याची माहिती पुढे आहे . इतर आरोग्य विभाग व जिल्हा परिषद भरती च्या नोकरी अपडेट साठी येथे क्लिक करा .
रिक्त पदांची माहिती arogya vibhag bharti under nhm
भरती करणाऱ्या संस्थेचे नाव | nhm आरोग्य विभाग, state health society , national health mission |
रिक्त पदांची माहिती | शहर कार्यक्रम व्यवस्थापक(CPM post) व सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक |
एकूण रिक्त पदे | city program manager -०८ public health manger-१०३ |
शैक्षणिक पात्रता | city program manager – M.B.B.S or B.D.S / B.A.M.S / B.H.M.S / B.U.M.S + MPH / MHA / MBA in Health care Administration public health manger– M.B.B.S or Graduate in Health Sciences ( B.D.S B.A.M.S / B.H.M.S / B.U.M.S / B.P.Th. / Nursing ( Basic ) /( P.B.Bsc ) /B.Pharm / + MPH / MHA / MBA in Health care Administration |
वय मर्यादा | खुला प्रवर्ग – १८ ते ३८ राखीव प्रवर्ग – १८ ते ४३ वर्ष |
अधिकृत website | https://arogya.maharashtra.gov.in/ |
अर्ज करण्याची प्रक्रिया | online व offline |
City Program Manager अर्ज करण्यासाठी लिंक | online अर्ज येथे करा |
Public HealthManager अर्ज करण्यासाठी लिंक | online अर्ज येथे करा |
online अर्ज करण्याची शेवटची तारीख | २५ /०७/२०२२ |
google फोर्म अर्ज प्रिंट पाठवणे शेवट तारीख | ०५/०८/२०२२ |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | मा .आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक ,राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य भवन तिसरा मजला सेंट जॉर्जेस रुग्णालय परिसर पी डिमेलो मार्ग सी एस एम टी जवळ फोर्ट मुंबई |
अर्ज सोबत फी DD जोडणे | खुला प्रवर्ग – २०० राखीव प्रवर्ग- १०० |
सविस्तर जाहिरात | PDF जाहिरात पहा |