arogya vibhag group d c answer key 2023 download date

सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत गट क व ड या पदांसाठी एकूण 10000 पेक्षा जास्त पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. यामध्ये विविध पद आहेत जसे की स्टाफ नर्स असेल त्याचबरोबर औषध निर्माण अधिकारी असेल प्रयोगशाळा तंत्रज्ञ असेल टेलिफोन ऑपरेटर व गट ड चीही पद आहेत ज्यामध्ये शिपाई असेल अटेंड असेल यासाठी तुम्ही अर्ज केलेला असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे. आरोग्य विभागाने परीक्षांसाठी वेळापत्रक प्रसिद्ध केला आहे. आरोग्य विभागाची परीक्षा 30 नोव्हेंबर पासून ते 12 डिसेंबर 2023 पर्यंत, घेतली जाणार आहे सविस्तर वेळापत्रकाची माहिती खालील प्रमाणे दिली आहे.

आरोग्य भरती २०२३ वेळापत्रक पहा

“The Public Health Department has advertised over 10,000 posts for Group C and D positions. These posts include positions such as staff nurse, drug manufacturing officer, laboratory technician, telephone operator, as well as various Group D roles like constable and attendant. If you have applied for any of these positions, there is good news for you. The health department has released the timetable for the upcoming exams. The exams will be conducted from November 30th to December 12th, 2023. Detailed schedule information is provided below.”

WRD Maharashtra qualification

Click here download arogya vibhag exam timetable

error: Content is protected !!
Scroll to Top