You are currently viewing arogya vibhag group d bharti २०२२
आरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्न उत्तरे सराव

arogya vibhag group d bharti २०२२

आरोग्य विभाग भरती गट ड २०२२

arogya vibhag group d bharti २०२२ – arogya vibhag group d result २०२१ न प्रसिद्ध झाल्याने पुन्हा पुन्हा एकदा परीक्षा होणार आहेत. arogya vibhag group d new update नुसार डिसेंबर नंतर जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे . ११ दिसंबर २०२२ पर्यंत arogya vibhag group c and d चा बिंदू नामवली कालबद्ध कार्यक्रमा नुसार अद्यवत करण्याचे आदेश दिले आहेत.

arogya vibhag group d bharti २०२२

arogya vibhag group d जिल्हयानुसार रिक्त पदे

maha arogya mega bharti group d arogya vibhag district wise vacant posts information given in this blog, आरोग्य विभाग गट ड पदांची नवीन जाहिरात प्रसिद्ध होणार आहे . २०२१ मधील जाहिरात नुसार सर्व पदांची एकूण रिक्त पद संख्या जिल्ह्यानुसार किती आहे त्याची माहिती खालील प्रमाणे दिली आहे.

आरोग्य विभाग भरती गट ड पदांची संख्या – (arogya vibhag group d district wise posts

क्रमांक जिल्हारिक्त पदांची संख्या
1ठाणे३२८
2पालघर ६१
3अलिबाग रायगड ९१
4नाशिक १५०
5धुळे २०
6अहमदनगर ५९
7जळगाव ५८
8नंदुरबार ६६
9पुणे ३४६
10सातारा 
11सोलापूर १००
12कोल्हापूर ८३
13रत्नागिरी ९२
14सिंधुदुर्ग ७६
15सांगली ३६
16जालना ५१
17परभणी ७५
18औरंगाबाद ९२
19हिंगोली ६१
20लातुर५०
21उस्मानाबाद ५४
22बीड९८
23नांदेड १०३
24बुलढाणा १०७
25अकोला ६४
26वाशीम ४६
27यवतमाळ 
28अमरावती १५२
29नागपूर२६७
30भंडारा १०९
31गडचिरोली ११०
32वर्धा ८५
33गोंदिया ७३
34चंद्रपूर १९९
35उपसंचालक आरोग्य सेवा पुणे परिवहन कार्यालय९९
एकूण पदे३४६६
arogya vibhag group d जिल्हयानुसार रिक्त पदे

गट क पदांची माहिती arogya vibhag bharti group d posts

1

मदतनीस 

 

 

 

 

१० वी पास

2

शिपाई

3

शिपाई निस सफाईगार

4

रुग्ण वाहकपट

5

पंप परिचर

6

लेदर वर्कर

7

वेष्टक 

8

चतुर्थ श्रेणी कर्मचारी

9

आरोग्य सेवक

10

OPD अपघात विभाग सेवक 

11

Hospital Servevent परिचर 

12

अपघात विभाग सेवक 

13

हॉस्पिटल परिचर 

14

अपघात विभाग सेवक 

15

Attendant परिचर  

16

Health Attendant आरोग्य परिचर

17

Nursing Orderly Nursing Assistant 

18

Aya आया 

19

Assistant Nursing Midwife ANM servant  

20

Laboratory Cleaner प्रयोगशाळा स्वच्छक

21

Dark Room Attendant अंधारखोली परिचर

22

Machine Room Attendant यंत्रखोली परिचर

23

Laboratory Attendant प्रयोगशाळा परिचर 

24

X Ray Attendant 

25

रक्त पेढी परिचर Blood bank Attendant

26

Dental Assistant दंत साह्यक 

27

Regular Field Worker नियमित क्षेत्र कर्मचारी 

28

पुरुष सेवक Male Servant  

29

Male / Female Attendant

30

Vehicle Cleaner वाहन स्वच्छक 

31

Unskilled Worker अकुशल कारागीर 

१० वी पास आणि ITI

32

Unskilled Worker HMER

१० वी पास आणि ITI

33

Vaccination Attendant लस टोचणी परिचर

 

१० वी पास

34

दूरध्वनी परिचर Telephone Operator 

35

Hamal हमाल

36

मजदूर Mazdoor

37

Pump Mechanic पंप माकॅनिक

38

शिंपी Tailor 

39

Cradle Operator पाळणाचालक

40

संदेशवाहक Messenger 

41

Other C4 वर्ग ४

 

arogya vibhag gropu d online application

आरोग्य विभाग भरती २०२२ गट ड साठी जाहिरात नव्याने प्रसिद्ध केली जाणार आहे . त्यासाठी नवीन विद्यार्थी अर्ज करू शकतील अर्ज करयाची तारीख अजून प्रसिद्ध झाली नाही नवीन अपडेट नुसार डिसेंबर २०२२ नंतर नवीन जहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे.

Group D arogya vibhag bharti अधिकृत website येथे पहा