आरोग्य विभाग मध्ये ‘या’ पदाची जाहिरात प्रसिद्ध । NHM Recruitment Deputy Health services
आरोग्य विभाग मध्ये ‘या’ पदाची जाहिरात प्रसिद्ध । NHM Recruitment Deputy Health services- आरोग्य विभाग अंतर्गत, राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये, उपसंचालक आरोग्य सेवा, कोल्हापूर मंडळ, कोल्हापूर साठी कंत्राटी पद्धतीने Statistical investigator या एका पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. याच्यासाठी तुमचं ग्रॅज्युएशन स्टॅटिक्स किंवा मॅथेमॅटिक्स मध्ये झालेला असेल, त्यासोबत तुमचं मराठी इंग्लिश थर्टी फोर्टी हे टायपिंग झालेला असेल आणि एम एस सी आय टी उत्तीर्ण केलेली आहे तर तुम्हाला अर्ज करता येणार आहे. यासाठी तुमची वयोमर्यादा 18 ते 38 वर्षापर्यंत आहे.
Arogya Vibhag Bharti Result Group D
(PHD) Maharashtra public Health Department (Maha Arogya), Arogya Vibhag Recruitment result, Maha Arogya vibhag Bharti 2023, Group D Post exam result. Arogya Vibhag Bharti Group D Result Update, Arogya Vibhag result.
सूचना – आरोग्य विभाग भरती अंतिम निकाल व प्रतीक्षा यादी वेबसाईट वर लागत आहेत , आज सर्व निकाल अपलोड होऊ शकतील. जसे निकाल अपलोड होतील तसे टेलीग्राम वर pdf दिल्या जातील.
सार्वजनिक आरोग्य विभाग भरती २०२३ गट ‘ड’ | निकाल येथे पहा |
इतर सर्व गट क पदांचे निकाल | येथे पहा |