You are currently viewing आयुष्मान योजना हेल्थ कार्ड घर बसल्या काढा ऑनलाईन
आयुष्मान योजना कार्ड! घर बसल्या काढा ऑनलाईन | Ayushman Bharat Yojana Card Online Apply 2023

आयुष्मान योजना हेल्थ कार्ड घर बसल्या काढा ऑनलाईन

Ayushman Bharat Yojana Card Online Apply 2023 – नवीन GR नुसार महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मन भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना हि एकत्रित करण्यात आली आहे. त्यानुसार ५ लाख रु विमा घोषित करण्यात आला आहे त्यानुसार सर्वजण हे हेल्थ कार्ड काढू शकतात. नवीन GR मध्ये सर्व रोगा बद्दल देखील माहिती दिली आहे या शासन निर्णय मध्ये विविध रोग व नवीन हेल्थ कार्ड योजना साठी लागणारी सर्व माहिती या मध्ये दिली आहे. घरातील प्रत्येक व्यक्तीचे हे कार्ड तुम्ही online काढू शकता सर्व माहिती लिंक पुढे दिली आहे त्यावर क्लिक करा व तुमचे हेल्थ कार्ड काढा.

आयुष्मन भारत योजना हेल्थ कार्ड येथे क्लिक करा

click here
click here make health card online
Ayushman Bharat Yojana

Ayushman Bharat Yojana apply and download GR