BARC मध्ये १० वी पास वर ७०००० पगाराची नोकरी अर्ज सुरु update

BARC मध्ये १० वी पास वर ७०००० पगाराची नोकरी अर्ज सुरु update– BARC Recruitment 2022 Notification Released for 89 Posts of Steno, Driver, Assistant in NRB Online अर्ज सुरु झाले आहे . त्याची माहिती खालीलप्रमाणे आहे.

काय आहे BARC ?

Bhabha Atomic Research Centre (BARC) हि एक Nuclear Recycle Board आहे जी मुंबई व तारापूर या ठिकाणी आहे.

BARC मध्ये १० वी पास वर पदांची माहिती

पदाचे नाव – Work Assistant A

शैक्षणिक पात्रता – १० वी पास

एकूण पदे-72 (UR-20, SC-15, ST-12, OBC-15, EWS-3)

फी – Gen/ OBC/ EWS: ₹ 100/-
SC/ST/ PwD/ Female/ ESM: ₹ 0/-

महत्वाच्या तारखा –
अर्ज सुरु online – July 1, 2022
शेवटची तारीख – July 31, 2022

अधिकृत website– barc.gov.in

जाहिरात PDF – येथे पहा

online अर्ज करा – येथे अर्ज करा (अर्ज १ जुलै पासून सुरु)

इतर पदांची माहिती BARC Recruitment 2022

पदाचे नाव पदसंख्या शैक्षणिक पात्रता
Stenographer Grade-III6 (UR-3, SC-1, OBC-1, ST-1)10th Pass + स्टेनो इंग्लीश
Driver11 (UR-4, SC-2, ST-2, ObC-2, EWS-1)10th Pass + LMV & HMV License + 3 Yrs Exp.
Work Assistant-A72 (UR-20, SC-15, ST-12, OBC-15, EWS-3)10th Pass
BARC मध्ये १० वी पास वर ७०००० पगाराची महाराष्ट्रमध्ये नोकरी
BARC मध्ये १० वी पास वर ७०००० पगाराची नोकरी अर्ज सुरु update
error: Content is protected !!