Central Bank of India apprentice Recruitment 2024
महाराष्ट्र राज्य सह विविध राज्यामधील central bank of India च्या बँक शाखा साठी प्रशिक्षणार्थी पदांची भरती बँकने जाहीर केली आहे. एकूण ३००० जागा असून पदवी शिक्षण पूर्ण झाले आहे आणि तुम्ही Bank मध्ये नोकरी शोधत असाल तर, तुम्हाला प्रशिक्षणासाठी म्हणजेच Central bank of India apprenticeship 2024 साठी तुम्ही अर्ज करू शकता , यामध्ये तुम्हाला १२ महिने On job training दिले जाणार आहे व महिना १५००० रु एवढा stipend दिला जाईल. शेवटी तुम्ही १२ महिने काम पूर्ण केल्यास तुम्हाला त्या दिवसाचे प्रशिक्षण प्रमाणपत्र देखील दिले जाईल. तर सर्व माहिती काळजी पूर्वक वाचून अर्ज करावा . अजून सविस्तर माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वरून जाहिरात डाउनलोड करू शकतात.
- Organization – Central bank of India (CBI)
- Total Posts- 3000
- Job Location – applied zone of bank
- Post Name- Bank Apprenticeship
- Last date – 6th March 2024.
- Education – Any graduation.
सविस्तर जाहिरात व अर्ज खालील लिंक वर पहा
