CISF Constable 787 Post Online Form 2022

CISF Constable 787 Post Online Form 2022 सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (CISF) ने कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) च्या भरतीसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध केली आहे. पात्र पुरुष आणि महिला भारतीय नागरिक 21 नोव्हेंबर 2022 पासून सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेडसमन रिक्त पद 2022 साठी www.cisfrectt.in या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करू शकतात. CISF कॉन्स्टेबल ट्रेडसमन भर्ती 2022 चे संबंधित सर्व तपशील खाली दिले आहेत.

CISF Constable 787 Post Online Form 2022

CISF Constable Tradesman Recruitment 2022

CISF Constable 787 Post Online Form 2022

CISF Constable Tradesman Recruitment 2022 Overview

भर्ती संस्थाकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF)
जाहिरात क्र.CISF ट्रेडसमन रिक्त जागा २०२२
रिक्त जागा787
पगार / वेतनमानरु. 21700- 69100/- (स्तर-3)
नोकरीचे स्थानसंपूर्ण भारत
अर्ज करण्याची शेवटची तारीख२० डिसेंबर २०२२
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
श्रेणीCISF भर्ती 2022
अधिकृत वेबसाइटcisfrectt.in

Application Fees

 • जनरल/ OBC/ EWS: ₹ 100/-
 • SC/ST/ESM: ₹ 0/-
 • पेमेंट मोड: ऑनलाइन

Important Dates

इव्हेंटतारीख
अर्ज करण्याची शेवटची तारीख२० डिसेंबर २०२२
अर्ज सुरु होणायची तारीख२१ नोव्हेंबर २०२२
परीक्षेची तारीखनंतर सूचित केली जाईल

Post Details, Eligibility & Qualification

Age Limit:

या भरतीसाठी वयोमर्यादा १८-२३ वर्षे आहे. वयाच्या गणनेसाठी महत्त्वाची तारीख 1.8.2022 आहे. (उमेदवारांचा जन्म ०२/०८/१९९९ पूर्वी आणि ०१/०८/२००४ नंतर झालेला नसावा). शासनाच्या नियमानुसार वयात सवलत दिली जाईल.

पदाचे नावरिक्त जागापात्रता
कॉन्स्टेबल787दहावी उत्तीर्ण

CISF Constable Tradesman PST

 • पुरुष
  • उंची: 170 सेमी
  • छाती: 80-85 सेमी
 • स्त्री
  • उंची: 157 सेमी
 • सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेडसमन PST
  • पुरुष: 1.6 किलोमीटरची शर्यत 6 मिनिटे 30 सेकंदात
  • महिला: 4 मिनिटांत 800 मीटर धावणे

CISF Constable Tradesman Recruitment 2022 Selection Process

निवड प्रक्रियेत खालील टप्पे समाविष्ट आहेत:

 • PST/ PET, Documentation, and Trade Test
 • लेखी परीक्षा
 • दस्तऐवज पडताळणी
 • वैद्यकीय तपासणी

CISF Constable Tradesman Recruitment 2022 Exam Pattern

सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेडसमन भर्ती 2022 परीक्षेचे स्वरूप- सामान्य ज्ञान, प्राथमिक गणिताचे ज्ञान, विश्लेषणात्मक योग्यता, Analytical Aptitude,Ability to observe and distinguish patterns या विषयाची परीक्षा 02 तासांच्या कालावधीच्या 100 गुणाची परीक्षा OMR शीटवर वस्तुनिष्ठ-प्रकारच्या प्रश्नपत्रिकेची प्रश्न उत्तरे असतील. या भरती साठी नकारात्मक गुण प्रक्रिया नाही.

CISF कॉन्स्टेबल ट्रेडसमन भर्ती 2022 साठी अर्ज कसा करावा

CISF कॉन्स्टेबल ट्रेडसमन भर्ती 2022 साठी अर्ज करण्यासाठी पुढील प्रक्रियांचे अनुसरण करा

 • CISF कॉन्स्टेबल ट्रेडसमन अधिसूचना 2022 मधून पात्रता तपासा
 • खाली दिलेल्या Apply Online Link वर क्लिक करा किंवा www.cisfrectt.in या वेबसाईटला भेट द्या
 • अर्ज भरा
 • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
 • फी भरा
 • अर्जाचा फॉर्म प्रिंट करा
CISF कॉन्स्टेबल ट्रेडसमन online applyऑनलाइन अर्ज करा
कॉन्स्टेबल CISF जाहिरातpdf येथे पहा
अधिकृत वेबसाइटCISFRECTT.IN

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

CISF कॉन्स्टेबल ट्रेडसमन भर्ती 2022 साठी अर्ज कसा करावा?

cisfrectt.in या वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करा

CISF कॉन्स्टेबल ट्रेडसमन भर्ती 2022 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

20 डिसेंबर 2022

error: Content is protected !!